उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येणे शक्य नाही ; मंत्र्यांचे घुमजाव !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापूर्वी महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती मात्र आता त्यांनी स्वतःच्याच विधानावरून घूमजाव केले आहे. संजय शिरसाट यांनी नुकतेच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गट एकत्र […]
अधिकाऱ्याशी वाद घालणे पडले महागात : चौघांवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील वडरी गावातील शेताजवळ हडकाई नदीच्या पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाहणी करण्यासाठी गेले असता. चार जणांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील वड्री या गावाच्या शेत शिवारात शेत गट […]
…म्हणून मंत्री सामंत यांनी केले राज ठाकरेंचे कौतुक !

पुणे: वृत्तसंस्था राज्यात मराठीचा अनादर करणार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिला. येत्या पंधरवड्यात माझ्या विभागाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावून त्यांना या संदर्भात सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसावर होणार्या अन्यायासंदर्भात राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष करत असलेले काम कौतुकास्पद आहे. […]
शिर्डीत दोन खुनाच्या घटना सीसीटीव्हीत कैद !

शिर्डी : वृत्तसंस्था साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भाजपचे या भागातील नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मृत […]
मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न !

मुक्ताईनगर : ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवरायनगर प्रभाग क्रमांक 12, एस.एम. कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले. कार्यक्रमास संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सभागृहाच्या ठिकाणी संत […]
राम शिंदेंचा पवारांवर हल्लाबोल : गडी थोडक्यात हुकला, ती बी थोडा फार दगाफटका झाला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. पुढची चार वर्षे विधानपरिषदेची आमदारकी असतानाही तुम्ही विधानसभेची निवडणूक का लढवली? असे लोक विचारत होती. पण ज्याने आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती. गडी […]
बेपत्ता तरुणीचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह !

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह शनिवारी नग्न अवस्थेत आढळला. मृतदेहाची स्थिती भयावह होती. तरुणीच्या डोळ्यांना इजा करण्यात आली होती आणि शरीरावर अनेक जखमा होत्या. कुटुंबीयांनी अमानुष हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस अधिकारी आशुतोष तिवारी यांनी […]
व्यापाऱ्याला लुटले अन पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी आग्रा येथील पथयाबाद येथून आलेल्या शाहीद मुन्ना कुरेशी याला तीन जणांनी दुचाकीवर बसवून त्याला गोदावरी महाविद्यालयाजवळ घेवून गेले. त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील २ हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. गुन्हा दाखल होताच, शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित तिघ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. सविस्तर वृत्त असे […]
महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास

जळगाव : प्रतिनिधी पुणे येथील नातेवाईकांकडे असलेला कार्यक्रम आटोपून बडनेरा येथे परतणाऱ्या संध्या चंद्रकांत राठी (वय ६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून १० हजारांच्या रोकडसह ११ लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना दि. १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त […]
रानडुकराच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी पिलखोड शिवारात अलवाडी येथील युवक शेतात गेला होता. दरम्यान रानडुकराच्या हल्ल्या केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अलवाडी येथील सुनील साहेबराव अहिरे (वय २७) हा रविवारी सकाळी ७ वाजता शेतात गेला. सकाळी ११ वाजेनंतरही तो न परत आल्याने त्याचा शोध घेतला. शेतात मृत अवस्थेत तो आढळून […]