September 24, 2026 7:05 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

राहुल गांधींच्या विधानाने मुख्यमंत्री फडणवीस संतापले अन म्हणाले ‘राहुल गांधी, माफी मागा!’

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभेच्या संसदेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितले. वास्तविक, राहुल गांधी यांनी सोमवारी आरोप केला होता की, महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने मतदारांच्या संख्येत हेराफेरी केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत दावा केला होता की, महाराष्ट्रातील लोकसभा […]

विषारी औषध सेवन केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील चोरवड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरु असताना २ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]

जळगावचे दोघे भाऊ चाळीसगावात तलवारी घेवून फिरताना अटकेत

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातून तलवारी घेऊन जाणाऱ्या जळगाव येथील दोघा भावांना चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील गीता वाडीजवळील ऑटोनगरच्या प्लॉट क्रमांक १६ मध्ये राहणारे हर्षल सुनील परदेशी व जयेश सुनील परदेशी हे दोघे भाऊ चाळीसगाव शहरातून अवैधरित्या तलवार घेऊन जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलीस […]

विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी विषारी औषध प्राशन केलेल्या अत्यवस्थ रुग्णाचा उपचार घेताना रविवार, २ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगाव येथे मृत्यू झाला. रवींद्र जयराम गायकर (वय ३८, रा. बोदवड) असे मृताचे नाव आहे. रवींद्र गायकर यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना २८ रोजी संध्याकाळी घडली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल […]

या राशीतील लोकांना व्यवसायात खूप मेहनत करावी लागणार !

मेष राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. नोकरीत पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल. नवीन जोडीदाराकडून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. ज्यामुळे नात्यांमध्ये जवळीकता येईल. कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबीयांसह परदेशी पर्यटनाचा आनंद मिळेल. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. व्यवसायाच्या खर्चासाठी, तुम्हाला बँकेतून जमा केलेले भांडवल काढून ते खर्च करावे लागेल. उद्योगधंद्यांशी संबंधित लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे […]

error: Content is protected !!