September 24, 2026 8:02 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

अजित पवारांनी घेतला संजय राऊतांचा समाचार ; रोज सकाळी टीव्हीवर भोंगा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नियमित सरकारवर हल्लाबोल करीत असतांना दिसून येत असतांना आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, पिंपरी चिंचवड येथे आज पोलिस आयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संजय […]

भरधाव ट्रक थेट घुसला हॉटेलात : हॉटेलचालक ठार

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना आता अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात वारंवार होणार्‍या अपघातांची मालिका टाळण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणार्‍या हॉटेलचालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 5) पहाटे घडली. पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसून अपघात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगरवरून […]

पोलिसांची मोठी कारवाई : १५ दुचाकीसह चोरटे अटकेत

जळगाव : प्रतिनिधी चोरीची मोटर सायकल चालवणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सात लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या 15 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. यात मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहे. मोटरसायकलीच्या चोरीच्या वाढत्या घटना बघून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या […]

लिप्ट कोसळली अन जळगावात झाला प्रौढाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तीन मजली इमारतीत बसविण्यात आलेल्या लिफ्टचे टेस्टींग करत असतांना वायर रोप तुटल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीपेठ येथील येथे ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजकुमार प्रकाश दर्डा वय ४६, रा. मोहाडी […]

न्यायालयाचा निर्णय अन मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढल्या !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड यांच्यामुळे अडचणीत असलेले मंत्री मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंत्री मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आज (दि.६) दोषी ठरवले. त्यांच्यावरील घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने मान्य करून करूणा मुंडे हीच त्यांची पहिली बायको असल्याचे मान्य केले आहे. करूणा यांना दरमहा २ […]

error: Content is protected !!