मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीस यांनी करावे ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतांना आता जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे […]
…’रडत राऊत’ धाय मोकलून रडतील : आ.चित्रा वाघ यांची बोचरी टीका !

मुंबई : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले असताना आता राज्यातील भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर […]
एलसीबीची गस्त अन हद्दपार चॅम्पियनला घेतले ताब्यात

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील पंचशील नगरात हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील हद्दपार गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार […]
‘तुमच्या गळ्याला काही तरी लागले आहे, म्हणत लाखाची सोन्याची चैन लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी वृद्धेसोबत असलेली महिला बाजूला गेल्याने एकाने वृद्धेला तुमच्या गळ्याला काहीतरी लागले आहे असे सांगितले. मी काढून देतो म्हणत त्याने वृद्धेच्या गळ्यातून सव्वा लाखाची सोन्याची चैन लांबवली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी हॉटेल प्रेसिडेंटमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागेश्वर कॉलनीतील हेमंत न्याती यांच्या नातेवाईकांकडे […]
चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची बॅग लांबवली

चाळीसगाव : प्रतिनिधी चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी केली. तसेच विक्रेता विशाल अशोक कारडा यांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चाळीसगाव एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये ७ रोजी, रात्री ११ : ३० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चौघेजण फरार असून, […]
पती – पत्नी भिडले अन पतीने मारले हातावर ब्लेड

भुसावळ : प्रतिनिधी पती-पत्नीच्या आपसात झालेल्या भांडणात संतप्त पतीने पत्नीला मारहाण करीत गळ्यावर व डाव्या हातावर ब्लेड मारून जखमी केले. सविस्तर वृत्त असे कि शबनमबी वसीम शहा (२१, पंचशीलनगर) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, आरोपी पती वसीम शहा बरकत शहा (पंचशील नगर, भुसावळ) याने कौटुंबिक वादानंतर शिवीगाळ केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीला मारहाण केली. तसेच […]
नातेवाईकांसोबत सुरू असलेले मतभेद दूर होणार !

मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज इच्छित काम पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिश्रमाचा आरोग्यावर परिणाम होईल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, आज भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरात काही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम होतील. माध्यमांद्वारे किंवा फोनद्वारे […]