September 24, 2026 6:10 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

‘माझ्या लग्नाला नक्की या’ : तरुणाला बसला जबर धक्का !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतांना अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजकोटच्या कोलीथड गावाचे रहिवासी असलेल्या रियाज भाई गाला यांना 14 फेब्रुवारी रोजी त्याच्या फोनवर एक मेसेज आला. हा मेसेज लग्नाच्या निमंत्रणाचा होता. रियाज भाई यांचेच नातेवाईक असलेल्या ईशान भाई यांनी हा मेसेज पाठवला होता. माझ्या लग्नाला नक्की […]

…भटकती आत्म्याच्या बाजूला पीएमओने त्यांना कसे बसू दिले? संजय राऊतांचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून बिघाडी झाल्याचे चित्र असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत  यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार हे मोदींपेक्षाही सिनियर आहेत. सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष […]

भडगाव पोलिसांची कारवाई : दोन दुचाकीसह चोरटा अटकेत !

भडगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच भडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करीत दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी, ता. भडगाव) असे अटक केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, व्यवसाय – महा. […]

आ.राणेंचा हल्लाबोल : ‘पप्पूचे महाराष्ट्र व्हर्जन’ !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत अताना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. आ.राणे म्हणाले कि, आमदार भास्कर जाधव हे सिनिअर असताना देखील विरोधी पक्ष नेते पदासाठी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे. म्हणजेच तिकडे भास्कर जाधव […]

‘त्या’ आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट ; आ.धसांचा घणाघात !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे असून त्यांना फरार करणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या आठ मागण्या मान्य झाल्या तर त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले […]

बापरे : झोपलेल्या मजुरांवर भरलेले वाळूचे डंपर केले रिकामे : पाच ठार !

जालना : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच अवैध वाळू वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असतांना आता दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोर वाळू रिकामी केल्याने वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी […]

दोन दुचाकीची जबर धडक : वायरमन गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या धडकेत महावितरण कंपनीचा वायरमन गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान विजय कोळी (वय २३) रा. कांचन नगर, जळगाव […]

जामिनावर सुटताच चौघांनी केला तरुणावर प्राणघातक हल्ला

जळगाव : प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच प्रतिक हरिदास निंबाळकर (वय २८, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता. […]

उत्‍पन्‍नापेक्षा खर्च अधिक होणार !

आजचे राशिभविष्य दि.२२ फेब्रुवारी २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, मागील काही काळापासून सुरू असलेला तणावापासून आज मुक्‍तता मिळेल. तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलांबाबत थोडी चिंता जाणवेल. कोणत्‍याही समस्‍येवर शांततेने उपाय शोधा. व्यावसायिक कामकाज सुरळीत सुरु राहिल. वृषभ राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही […]

error: Content is protected !!