मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मंत्री विखे पाटलांचा मोठा खुलासा !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, त्याबाबत एसआयटी नेमलेली आहे. त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे, नाही तर चौकशीचा नुसता फार्स होईल. चौकशीच्या अंतिम अहवालानंतर निर्णय होईल. तर, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तीस वर्षांपूर्वीचा तो दावा आहे. कोर्टाने त्यांना जामीन देऊन उच्च […]
आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे : कॉंग्रेसच्या माजी आमदाराने सोडले मौन !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी रांग लागली असतांना नुकतेच पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. या स्टेटसनंतर रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्यामुळे चर्चेला हवा मिळाली […]
पिकअप वाहन झाले पलटी : १८ मजूर गंभीर जखमी !

रावेर : प्रतिनिधी मध्यप्रदेशातून मजूर घेवून येणारे पिकअप वाहन उलटल्याने वाहनातील १८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी भालोद ते हिंगोणा जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जखमींवर यावल ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेतीकामासाठी मध्यप्रदेशातून मजूर घेवून येणारे पिकअप वाहन भालोदकडे […]
वृद्धाने स्वतःच्या गळ्यावर वार करीत आयुष्य संपविले !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाघोड येथील एका वृद्धाने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाघोड येथील चिंतामण फकिरा कुंभार (वय ६५) यांनी २१ रोजी पहाटे ३ ते ६ वाजेदरम्यान स्वतःच्या गळ्यावर स्वतःच्या हाताने विळ्याने वार केल्याने ते गंभीर […]
वाहन बिघाडामुळे मोठा खर्च होऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.२३ फेब्रुवारी २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ व्यतित केल्याने दृष्टिकोनात बदल होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. कुटुंबातील सदस्याच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. नातेसंबंधही बिघडू शकतात. तरुणांनी करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करावे. अतिरिक्त कार्याचा ताण असेल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहू […]