September 24, 2026 7:03 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

उद्धव – राज ठाकरे एकत्र येणार : दोन्ही भावांच्या भेटीने पुन्हा जोरदार चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार का? यावर नेहमीच चर्चा सुरु असते. त्यातच विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या पक्षांना अपयश मिळाले आहे. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या या दोन्ही भावांनी आता एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता […]

जळगावात किरकोळ कारणावरुन वाद : तरुणाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी किर्तन सुरु असतांना त्याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांकडून शिवीगाळ करीत गोंधळ घातला जात होता. त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. महादेव मंदिराजवळ मेहरुण) या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण परिसरातील महादेव मंदिरजवळ घडली. अचानक झालेल्या […]

तीन चोरट्यांचा धुमाकूळ : दोन कंपनीतून लाखोंची रोकड लंपास !

जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एमआयडीसीमधील ई सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन या कंपनीतून तीन लाख तर आर.जी. इंटरप्रायझेस या कंपनीतून १ लाख ८ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दोन्ही कंपनीत चोरी करतांना तीन चोरटे सीसीटव्ही कॅमेऱ्यात […]

२६ वर्षीय विवाहितेचे चोरट्यांनी लांबविले ४ लाखांचे दागिने !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव गावात लग्न समारंभात आलेल्या २६ वर्षीय विवाहितेचे दागीने चोरी झाले आहे. विवाहिता आपल्या एका नातेवाईकांकडे मुक्कामी थांबली होती. दरम्यान तिच्या बॅगमध्ये ठेवलेले दागिने तेथुन अज्ञात चोरट्याने चोरी केले तब्बल ४ लाख ८२ हजार ३८७हे दागिने होते. जे चोरी झाले आहे. ही घटना दि.१६ फेब्रुवारी रोजी घडली होती. तेव्हा याप्रकरणी सदर […]

शहर पोलिसांचा छापा : ५  लाखांचे जप्त झाले एमडी ड्रग्ज !

जळगाव : प्रतिनिधी शहरात मोठ्या प्रमाणात आमली पदार्थाची सर्रासपणे विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहे. अशीच तक्रार प्राप्त झाल्यानंतर एमडी ड्रग्ज विक्रीचे केंद्र समजले जाणाऱ्या शाहूनगरात शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सर्फराज जावेद भिस्ती (वय २३, रा. पडक्या शाळेजवळ, शाहूनगर) याच्याकडून ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे ५३ […]

कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. !

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची प्रलंबित कामे आज मार्गी लागतील. तुम्‍ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. मौल्‍यवान वस्‍तू गहाळ होण्‍याचा धोका आहे, सावध राहा. भावंडांशी संबंध ताणणे टाळा. नात्यात नकारात्मक गोष्टी आणणे योग्य नाही. गेल्या काही काळापासून व्यवसायातील समस्यांवर तोडगा मिळेल. वृषभ राशी तुमच्या कौशल्याने समस्‍याव उपाय शोधाल. तुमचा समाजात आदर राखला जाईल. घराशी संबंधित […]

error: Content is protected !!