September 26, 2026 7:27 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : कॉंग्रेस अध्यक्ष संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याची टीका […]

टवाळखोरांनी काढली केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड : पोलिसात गुन्हा दाखल !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असतांना आता जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. छेडछाड प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी […]

तरुणाचे अपहरण : खून करून टाकले जाळून ; चौघे अटकेत !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उफाळून येत असतांना आता अहिल्यानगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या शनिवारी २२ फेब्रुवारी तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगर परिसरात मारून त्याला जाळून टाकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (१९, रा. ढवण […]

जळगावातील ड्रग्ज विक्रीचे धागेदोरे थेट मास्टर कॉलनी, शेरा चौकापर्यत !

जळगाव : प्रतिनिधी साडेपाच लाख रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या सर्फराज भिस्ती याने ते ड्रग्ज मास्टर कॉलनीत राहणाऱ्या अबरार भिस्ती याच्याकडून घेतल्याची पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तो फरार आहे. त्याला अटक करुन ड्रग्ज विक्रीची साळखी जोडण्यासाठी संशयित सर्फराज भिस्तीला तिसऱ्यांदा दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरात […]

१८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी नाईट शिफ्ट असल्याने वडील चटई कंपनीत ड्युटीवर निघून गेले. मात्र घरी एकटाच असलेल्या अनिकेत विजय मौर्य (वय-१८, रा. उत्तर प्रदेश ह.मु. सुप्रीम कॉलनी) या परप्रांतीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुलाचा मृतदेह बघताच वडीलांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद […]

नोकरीकरीता प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार !

आजचे राशिभविष्य दि.२ मार्च २०२५ मेष राशी सासरच्या लोकांकडून आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आज तुम्ही तुमचे पैसेही विचारपूर्वक खर्च कराल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु तरीही तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंतेत असाल.वाढत्या खर्चामुळे कुटुंबातील सदस्यांना थोडा ताण जाणवेल आणि तो कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. […]

error: Content is protected !!