September 24, 2026 7:03 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

या राशीतील लोकांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका !

मेष श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला अनुभवी व्यक्तीच्‍या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेला कोणताही संघर्ष संपेल; पण कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक कामांमध्ये काळजी घेणे आवश्यक. आर्थिक व्‍यवहारात नुकसान होण्याची शक्यता. तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील.   वृषभ श्रीगणेश सांगतात […]

error: Content is protected !!