‘खोक्या’ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची धमकी ?

मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली असून ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ‘खोक्या’ला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी […]
“माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत : राज ठाकरे बरसले !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत आहे.शिंदेंच्या सेनेकडून देखील ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून अनेक नेत्यांना पक्ष प्रवेश दिला जात आहे. या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]
दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा बु. येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक हुना वारके यांचे ज्येष्ठ सुपुत्र कपिल अशोक वारके (वय ३०) हे दि. ७ मार्च रोजी अपघातात जागीच ठार झाले. वाघोदा कडून निंभोरा कडे दि. ७ मार्च रोजी संध्याकाळच्या दरम्यान मयत कपील वारके आपल्या वाहनाने येत असताना त्यांच्या मोटरसायकलला […]
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकला छापा : १३ भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त !

जळगाव : प्रतिनिधी घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून रिक्षात अवैधरित्या गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून १३ भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी आफताब आलम शेख रहीम (वय २८, रा. रहमतपूर नशिराबाद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक […]