September 24, 2026 6:07 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

अजित पवारांनी मंत्री राणेंन फटकारले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसापासून विविध कारणाने चर्चेत येत असतांना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना समज दिली असल्याचे समोर आले आहे. राजकारणात काम करताना मी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीचे कायम स्मरण करतो. त्यांच्याच विचाराने महाराष्ट्राचं भलं होणार आहे. सगळ्या घटकांना न्याय मिळणार आहे. त्यामुळं राजकीय जीवनात […]

विधीमंडळात दोन नेत्यामध्ये खडाजंगी : कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना या अधिवेशनात आज राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पीएफ प्रश्नावरून विधीमंडळात अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम जमा करणे बाकी असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान […]

‘लाडकी बहिण’ योजना बंद केली तर ; शिंदेंच्या नेत्याचे मोठे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती आता सध्या राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. या योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम 2100 रुपये केली जाणार असल्याचे आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता शिवसेनेचे (शिंदे […]

मोठी बातमी : लवकरच होणार १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे, परंतु त्यांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. ही एक सामान्य प्रक्रिया […]

आनंदाची बातमी : अग्निवीर भरतीसाठी दोन पदांसाठी एकच फॉर्म !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली  आहे. भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी […]

मोठी बातमी : सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजहून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिली असून, भोसलेचे अनेक गुन्ह्यांत पाय खोलात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे झाडाझडती घेतली होती. या कारवाईत ६०० ग्रॅम सुक्या गांजाचा […]

‘एक राष्ट्र एक निवडणूक’ सरकार लवकर घेणार महत्वपूर्ण निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात संसदेच्या संयुक्त समितीने (जेपीसी) ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयकाबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. समितीचे प्रमुख पी.पी.चौधरी यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “लवकरच एक वेबसाइट सुरू केली जाईल ज्याठिकाणी सामान्य जनता आणि तज्ञ त्यांचे मत मांडू शकतील. या उपक्रमाचे उद्दिष्ट जनतेचा व्यापक सहभाग सुनिश्चित करणे आणि […]

रेल्वेत चढताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू : परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर !

जळगाव : प्रतिनिधी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनिल जाधव (वय ३६, रा. रावेर) हे दोन दिवसांपुर्वी रावेरहून जळगाव येथे सासरवाडीला आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर ते घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले. रेल्वेत चढतांना त्यांचा तोल जावून ते रेल्वेखाली आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रेलवे स्टेशनवर घडली. या प्रकरणी […]

मंत्री गोरेंनी आता मुख्यमंत्र्यांनाही उघडे केले ; ठाकरे गटाची टीका !

मंत्रिमंडळातून गोरे यांना लाथ मारून हाकलून द्यावे ; ठाकरे गट आक्रमक ! मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच भोवल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर आता मंत्री गोरे हे देखील अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक […]

या राशीतील लोकांच्या व्यवसायात काही अडथळे येणार !

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज संपर्कक्षेत्र मजबूत करण्‍यावर तुमचा भर असेल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्येही तुमचा महत्त्वपूर्ण वाटा असेल. काही कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर तणावपूर्ण असू शकते. व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या कामात चांगली सुधारणा होऊ शकते. वृषभ राशी आर्थिक प्रश्‍न सुटतील. तुमच्या कामाला नवीन रूप देण्यासाठी प्रयत्‍नशील असाल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद […]

error: Content is protected !!