ब्रेकिंग : शिंदे व पवारांना मुख्यमंत्री पदाची कॉंग्रेसने दिली ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता राजकीय वक्तव्य देखील मोठ्या चर्चेत आले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री […]
बोदवडला भीषण अपघात : ट्रकने दिली एक्सप्रेसला जबर धडक !

जळगाव : प्रतिनिधी गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस […]