वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी शहरातील पवई परिसरात एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करून एका व्यक्तीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका करण्यात आली, ज्यात हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचा समावेश आहे. अटक केलेल्या दलाल श्याम सुंदर अरोरा याने या सर्वांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा […]
आता लवकरच मुंडे यांची आमदारकी जाणार ?

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता लवकरच मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. मी […]
मोठी बातमी : राजू शेट्टी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज आंदोलन होणार होते पण त्यापूर्वीच सांगली पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच पोलिस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी […]
शिंदे कॉंग्रेसमध्ये जाणार ;संजय राऊतांचा गोप्यस्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उघडपणे ‘आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ’, असे म्हणत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय […]
…त्यांनी पाच वर्षे आराम करावा : मंत्री महाजनांनी दिला आ.खडसेंना सल्ला !

जळगाव : प्रतिनिधी देशासह राज्यात होळी सणाचा उत्साह दिसून येत आहे. यातच धुळवड म्हटले की, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप देखील होत असतात. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद महाराष्ट्राला माहितीच आहे. त्यातच धुळवड निमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन […]
धुलीवंदनाच्या दिवशी कंपनीला भीषण आग : लाखोंचे नुकसान !

लातूर : वृत्तसंस्था धुलीवंदनाचा आनंद सर्वत्र सुरु असतांना लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फ्रूट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यासला शुक्रवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. मार्च एन्डच्या तोंडावर लागलेल्या या भीषण आगीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात […]
दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले !

मुंबई : वृत्तसंस्था होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता सोने-चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील, ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार गेले आहे. अवघ्या दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले असून, दरवाढीची गती बघता दसरा, दिवाळी अगोदरच सोने […]
आज कोठेही पैसे गुंतवू नका तर सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहा.

आजचे राशिभविष्य दि.१५ मार्च २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज इच्छापूर्ती झाल्याने मन आनंदी राहील. नवीन उपक्रमांच्या योजना राबविण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा असेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहनाशी संबंधित कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या कामांची गोपनीयता राखणे महत्वाचे आहे. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. वृषभ राशी श्रीगणेश […]