राज्यातील अपक्ष खासदाराला भाजपने दिली मोठी ऑफर !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात येण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, त्यामुळे त्यांनी भाजपसोबत यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचे असते, वर्तमानामध्ये […]
भरधाव ट्रकची उभ्या चारचाकीला जबर धडक !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे साई तोलकाट्याजवळ उभ्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारचचा चुराडा झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव- छत्रपती संभाजी नगर महामार्ग लगत पहूर येथे साई तोलकाट्याजवळ उभ्या मारुती सियाज गाडीस मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात सुदैवाने जीवित आणि झाली नाही. भुसावळ […]
बापरे : तरूणाचे हात, पाय तोडून शीर आणि धड केले वेगळे !

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी उघडकीस येत असतांना आता अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षांच्या तरुणाचा अत्यंत निर्घूणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचे हात पाय कट करून शीर आणि धड वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले होते. या भयानक हत्याकांडातील मूतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या […]
कर नाही तर डर कशाला? कोकाटेंचे विरोधकांना उत्तर !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले होते मात्र आता माणिकराव कोकाटे यांना आपल्या शिक्षेतून दिलासा देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण आता चांगलेच चर्चेत आले आहे. माणिकराव कोकाटे गेल्या 35 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांची आमदारकी […]
चाकूच्या धाकावर सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार !

यावल : प्रतिनिधी जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडीकीस आली आहे. याप्रकरी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. तिच्या सासऱ्यांकडून तीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी रोजी या पाच महिन्याच्या […]
जुन्या वादातून तिघांनी केला तरुणावर धारदार शस्त्राने वार !

जळगाव : प्रतिनिधी मागील भांडणाऱ्या कारणावरून रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर तीन जणांनी धारदार वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ मार्च रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर […]
भरधाव प्रवासी वाहन कंटेनरला धडकले; नऊ प्रवासी जखमी

चोपडा : प्रतिनिधी अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत ते बुऱ्हाणपूर खासगी प्रवासी बस अडावदहून यावलकडे जातांना लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ कंटेनरला धडकल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मध्य प्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली खासगी सुरत ते […]
कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित समस्येवर तोडगा निघाल्याने उत्साह वाढेल. तुम्ही तुमच्या कमकुवतपणावर मात करू शकाल. इच्छित काम पूर्ण केल्याने मनशांती लाभेल. व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यंत्रे, कर्मचारी इत्यादींशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज […]