September 24, 2026 11:53 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय अन शेतकऱ्यांना होणार फायदा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या […]

‘लाडकी बहिण’च्या पैश्यावर परिवारात जोरदार वाद ; वाचा काय घडली घटना ?

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याचे हप्ते मिळणार असे सांगितले जात असतानाच खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. […]

शिरसोलीत मंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !

जळगाव : प्रतिनिधी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे. असे रोखठोक मत व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जनतेच्या मनातला सूर व्यक्त केला. “मी स्वार्थासाठी नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व जोपासण्यासाठी उठाव केला […]

खा.सुळेंचा गौप्यस्फोट : आणखी एक विकेट जाणार, थोड थांबा !

पुणे : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु आहे तर राज्याच्या अर्थसंकल्प सुरु असतांना महायुतीचे धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आणखी आक्रमक आरोप करू लागली असणा आता शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांचे एक मोठे विधान चर्चेत आले आहे. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. […]

बीड पुन्हा हादरले : मुलीशी प्रेमसंबधाचा संशय मालकाने नोकराला मरेपर्यत मारले !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्याच मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा मालकाला संशय होता. त्यावरून मालकासह अन्य संशयितांनी चालकाला घरात दाेन दिवस बांधून ठेवत दाेरी आणि वायरने अमानुष मारहाण केली गेली. त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांना […]

औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे स्मारक : ठाकरे गटाचा कबर पाडण्याला विरोध !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असल्याचे चिन्ह असतांना आता ठाकरे गटाने यावर भूमिका घेतली आहे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी […]

दारूला पैसे न दिल्याने दोघांनी केली बापलेकाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोन अनोळखी इसमांनी बापलेकाला बेदम मारहाण केली. यावेळी त्यातील एकाने दगडफेकून मारल्याने प्रौढ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १५ रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळील नवजीवन सुपरशॉपजवळ घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध जिल्हापेठपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुड्डू राजा नगरात संकेत किरण […]

काही महत्त्वाच्या कामात यश आल्याने आर्थिक लाभ होणार !

मेष राशी आजचा दिवस सकारात्मक असेल. आधीच प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. संयमाने आणि हुशारीने काम करावं लागेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. सामाजिक कार्याची आवड वाढेल. नवीन मित्र बनतील. कामाच्या ठिकाणी काही दबाव वाढू शकतो. नोकरी बदलण्याकडे कल वाढेल. वृषभ राशी महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. तुमच्या समस्या जास्त काळ वाढू देऊ नका. त्या लवकर सोडवण्याचा […]

error: Content is protected !!