राज्यातील सत्तेत दादांचे वजन वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. यामुळे आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्रात […]
महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातील घोषणा केली. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार असून त्यांनी अनेक पुतळ्यांची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील या सुपुत्राचा महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील […]
…मंत्र्यांनी संयम राखूनच बोलले पाहिजे ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असून याच दरम्यान, नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका होत आहे. त्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये […]
मोठी बातमी : २ चकमकीत २४ नक्षली ठार, गोळीबार सुरूच !

जगदलपूर : वृत्तसंस्था छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमेवर या दलाने 24 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) चा एक सैनिक शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात ही फौज दाखल झाली आहे. सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या कॅडरला वेढले आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. बस्तरचे आयजी […]
चाहत्यांची उत्सुकता वाढली : ‘या’ दिवशी होणार ‘सिकंदर’ रिलीज !

मुंबई : वृत्तसंस्था प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजविणारा अभिनेता सलमान खान हा नेहमीच विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसापासून अभिनेता खान हा ‘सिंकदर’ चित्रपटामुळे चर्चेत असतांना आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले आहे. सलमानच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहत्यांकडून […]
राजकीय नेत्यासह भावाची हत्या : नाशिकमध्ये खुनाचा थरार !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उफाळून येत असतांना आता नाशिक शहरात एक खळबळजनक घटन समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे शहर उपाध्यक्ष आणि त्यांच्या भावाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव असे हत्या […]
पाण्याचा वाद अन एकाला जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात रस्त्यावरील पाणी वाहत असल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ व मारहाण केली तर एकाच लोखंडी पेन्चिस डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी […]
मध्यरात्री एकाच परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडली !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गिरणा पंपिंग रोड येथील रहिवासी ऋषीकेश दिलीप येवले (वय २६) हे भडगाव येथे मामाकडे भेटण्यासाठी गेलेल्या असतांना यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. येथून चोरट्यांनी २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. येवले यांच्यासह त्यांच्या परिसरात राहणारे संजय चौधरी यांच्या घरात देखील चोरट्यांनी घरफोडी केली, मात्र त्याठिकाणी काहीही मिळून आले […]
भविष्यातील योजना प्रभावी ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.२० मार्च २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. अडचणीत असलेल्या प्रिय व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार्यांपासून सावध राहा; अन्यथा, तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहचेल. अचानक खर्चाचा प्रसंग उद्भवेल. निर्णय घेण्यास अडचण येत असेल तर कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासाठी […]