September 22, 2026 4:30 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

CBSE पॅटर्नवरून वाद ; शिक्षणमंत्र्यांना पत्र , सुप्रिया सुळेंचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सर्व शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्न लागू होईल आणि पुढील वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वर्गांत त्याची अंमलबजावणी होईल. मराठी भाषा अनिवार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, […]

विधानसभेसह विधानपरिषदेतही गदारोळ : वाघ व अंधारेंचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले तर आता सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने प्रचंड राजकीय वातावरण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर […]

मुंडेंच्या नोकराकडे 4 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी ; करुणा मुंडेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांनाचा राजीनामा द्यावा लागला होता आता करुणा मुंडे यांनी खोचक टीका त्यांच्यावर केली आहे. करुणा मुंडे म्हणाले कि, धनंजय मुंडे यांच्या घरच्या नोकराकडे 4 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण स्वतःच्या बायकोला देण्यासाठी त्यांच्याकडे 2 लाख रुपये नाहीत, अशी खोचक टीका त्यांनी शुक्रवारी […]

माजी उपसरपंचाच्या खुनाने जळगाव हादरले !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानसवाडा गावात किरकोळ वादातून ३६ वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेली आहे. […]

मालकाने पगार कापल्याच्या रागातून पुण्यातील बस चालकनेच बस पेटवली

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातून बुधवारी खळबळजनक दुर्घटना उघडकीस आली होती. व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) आग लागली होती. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले. आता मिनी बसला लागलेली ही आग घातपात असल्याचे […]

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : गो हत्येचा गुन्हा केल्यास लागणार ‘मकोका’ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्येचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) यापुढे कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. श्रीगोंदा येथील […]

ब्रेकिंग : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटीची खंडणी घेताना अटक !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी करत 1 कोटी स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली. दरम्यान रोहित पवार म्हणाले की, […]

हृदयद्रावक : जुळ्या मुलांना जन्म देवून आईचा दुर्देवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील बाहेरपुरा भागात एक हृदयद्रावक घटना घडली. विवाहानंतर तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद लाभलेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) यांचे प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासांतच हृदयविकाराने निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. १६ वर्षांपासून अपत्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या ज्योती चौधरी यांनी १९ मार्चला दुपारी ४ वाजता सावनेकर हॉस्पिटल येथे एक गोंडस मुलगा […]

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवतो म्हणत जळगावात एकाची फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी शहरात मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल सुरु करत करीत असून त्यामध्ये तुम्हाला भागीदार बनवतो, असे अमिष दाखवून मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार शेख (वय ३०, रा. शाहूनगर) यांची मोहसीन गुलाब पिंजारी (रा. संगम बेकरीजवळ) याने २० लाखात गंडविले. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहुनगर नुरानी […]

अतिउत्साह देखील केलेले काम बिघडू शकते,

आजचे राशिभविष्य दि.२१ मार्च २०२५ मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला अनुभवी व्यक्तीची साथ मिळेल. तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेल्‍या संघर्षाला पूर्णविराम मिळेल. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा; कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक कामांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन रोजगाराच्या संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास […]

error: Content is protected !!