कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार दगडफेक, हाणामारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी घटना घडता असतांना आता उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बलिया जिल्ह्यातल्या एका गावात एका देशी कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार राडा झाला आहे. प्रकरण दगड फेकीपर्यंत पोहोचलं, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार […]
संभाजीराजे छत्रपतींची मोठी मागणी : रायगडवरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा !

रायगड : वृत्तसंस्था औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात घमासान सुरु आहे. त्यातच आता वाघ्या कुत्र्याचा विषय उठला आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी करणारे पत्र संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. समाधीबाबत ऐतिहासिक संदर्भ, पुरावे नाही त्यामुळे 31 मे पर्यंत समाधी हटवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे . तसेच […]
मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य : महाराष्ट्रातील जनतेने देशद्रोही कोण आहे हे ठरवले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसपासून अनेक वादंग निर्माण होत असतांना आता एका स्टँड-अप कॉमेडीयनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, “स्टँड-अप कॉमेडी करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण वाटेल ते काहीही बोलू शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने […]
राज ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलारांचे प्रतीउत्तर ; एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय नेते आता पुन्हा एकदा सक्रीय झाले असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. त्यांनी आता महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढविला आहे. राज ठाकरे म्हणाले कि, एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला. […]
कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडियन वादात : शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात स्टँडअप कॉमेडियन कार्यक्रम अनेक शहरात वादात सापडत असल्याने आता कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती. रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. रविवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने समर्थक […]
परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर अॅसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त […]
अल्पवयीन मुलीला पळवत केले गर्भवती : तरुणाला अटक !

पाचोरा : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तरुण व अल्पवयीन मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वृत्त […]
एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवणे तुम्हाला त्रासदायक ठरेल

आजचे राशिभविष्य दि.२४ मार्च २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, नातेवाईकांसोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील. तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाबरोबरही शेअर करू नका. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करा. परिस्थिती संयमाने हाताळण्याचा प्रयत्न करा. कारखाना, उद्योग इत्यादींशी संबंधित व्यवसायात काही नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे; परंतु कामाच्या ठिकाणी शिस्त राखणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी तुमच्या […]