फरार प्रशांत कोरटकरला अटक अन शिवप्रेमी झाले आक्रमक !

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेतले असून त्याला कोल्हापूरला आणले आहे.आज त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून थोड्या वेळाने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.सध्या कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस […]
अजित पवार जे बोलले तेच मी बोललो ; कुणाल कामरा

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने खिल्ली उडविली होती. त्यानंतर राज्याचे चांगलेच राजकारण तापल्यानंतर आता पुन्हा एकदा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका निवेदनाद्वारे आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे म्हटले त्याचा पुनरुच्चार केल्याचा दावा करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला […]
‘खोक्या’ अडकणार नव्या वादात : बिर्याणीचा बेत अन पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंट !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन व्यक्तींना मारहाण करणे तसेच हरणांच्या शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी जेल बाहेर आणल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्या जेवणासाठी […]
मनालेला भाऊ व प्रियकराने केला महिलेवर सामुहिक अत्याचार !

सोलापुर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देखील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुर्डूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे बेल्टने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी सामूहिक अत्याचार केला. भाऊ- बहिणीच्या नात्याला व माणुसकीला […]
लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकास मारहाण !

भुसावळ : प्रतिनिधी चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकाच मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी २४ मार्च रोजी भुसावळ रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक संघटनेच्या वतीने काळ्याफिती निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान मारहाण करणाऱ्या लोको पायलट विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई आमदाबाद नवजीवन एक्सप्रेस […]
हनी ट्रॅप खंडणी प्रकरण : महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

रावेरः प्रतिनिधी रावेर शहरातील व्यापाऱ्याला जाळ्यात अडकवून बदनामी करण्याच्या धमक्या देवून ५ कोटी रुपये महिलेने सदर पुरुषाला उसनवार दिल्याचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्याने आज महिलेस न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी न्यायालयात सदर महिलेच्या घराची झाडाझडती […]
या राशीतील लोक आज मोठ्या संकटातून बाहेर पडणार !

मेष राशी आज दिवसाची सुरुवात खूप व्यस्त असेल. तुम्हाला काही अप्रिय बातम्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे चारित्र्य शुद्ध ठेवावे. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडू शकता. वृषभ राशी आज पैशाची कमतरता तुम्हाला त्रास देत राहील. व्यवसायात खूप धावपळ आणि कठोर परिश्रम करूनही अपेक्षित आर्थिक […]