September 26, 2026 12:47 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

खडसेंचा हल्लाबोल : “सभागृहात एकही मंत्री नाही”, मंत्री धावतच आले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज शेवटचा टप्पा असल्यावर देखील एकंदरीत आतापर्यंत झालेल्या अर्थसंकल्पातील चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. तसेच विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यावरून एकनाथ खडसे संतापल्याचे पाहायला मिळाले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करतानाच एकनाथ खडसे […]

खुन्नस दिल्याने सात जणांनी केला अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नेहमीच शुल्लक कारणाने वाद होण्याच्या अनेक घटना घडत असताना आता ’तू आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले,’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी कोयत्याने वार करून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलास गंभीर जखमी केले. कारेगाव (ता. शिरूर) येथील प्लेस्टोअर सोसायटीसमोर ही घटना घडली. या प्रकरणातील 7 […]

अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हाताला दुखापत ; अनेकांनी व्यक्त केली चिंता !

मुंबई : वृत्तसंस्था नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मात्र तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यानंतर चाहत्यांनीही तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोनाली बेंद्रे विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिने नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि हलका निळ्या रंगाची […]

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने “जीवन गाणे गातच जावे” कार्यक्रमाचे आयोजन जळगाव : प्रतिनिधी कारागृहातील बंदी हा तसा समाजबाह्य समजला जातो. मात्र या बंद्यांचाही भावनिक विकास होवून, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने शासन नियमितपणे वेगवेगळे उपक्रम राबवत असते. समाज विघातक वृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंद्यांचे देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून समुपदेशन व्हावे. संगीताच्या माध्यमातून प्रबोधन करुन त्यांना सकारात्मक विचारांकडे […]

मोबाईल धारकांनो सावधान : रील्स स्क्रोल करणे पाहणे पडू शकते महागात !

इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करणे, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे, सोशल प्रोफाइल अपडेट करणे आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणे आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. जे जोडणी, आत्म-अभिव्यक्ती आणि समुदाय उभारणीच्या संधी […]

मोठी बातमी : महिलेच्या खुनातील संशयिताला पुण्यातून अटक !

जळगाव : प्रतिनिधी मद्यपीपतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि. परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सविस्तर वृत्त असे कि, किशोर डिगंबर […]

जळगावात बस वाहक व प्रवाशामध्ये झटापट : महिलेला दुखापत !

जळगाव : प्रतिनिधी बसमध्ये प्रवास करतांना बॅग ठेवण्यावरून वाहक व प्रवाशामध्ये वाद होऊन झटापट झाली. या झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला तर प्रवासी महिलेच्या नाकाजवळ दुखापत झाली. वाहकानेच या महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केला. या वादात पाऊण तास बस खोळंबण्यासह अन्य प्रवासी ताटकळत बसले होते. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला व बसही पोलिस ठाण्यात […]

अरुणाचल प्रदेशात जिल्ह्यातील जवान शहीद

भुसावळ : प्रतिनिधी तालूक्यातील वरणगाव शहरातील सम्राट नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान, दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत असलेले अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५) हे अरुणाचल प्रदेशात देशसेवा करताना शहीद झाले आहेत. अर्जुन यांचे पार्थिव सेना दलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगर येथे २६ रोजी रात्रीपर्यंत पोहोचणार असून २७ रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात […]

आज तुमचा धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात चांगला वेळ जाणार !

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्‍यासाठी काळ अनुकूल आहे. कामाचे आणि मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. संभाषणात सावधगिरी बाळगा. रागामुळे परिस्थिती बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. तुमच्या मौल्यवान वस्तूंची स्वतः काळजी घ्या. चुकीच्या प्रवासातही वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात प्रत्येक लहान गोष्टीला गांभीर्याने घ्या. पती-पत्नीमधील सुसंवादाचे मूल्य चांगले राखले जाईल. अॅलर्जीचा त्रास संभवतो. वृषभ राशी […]

error: Content is protected !!