September 25, 2026 10:28 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

शिंदेंच्या मंत्र्यांनी दिला कुणाल कामराला इशारा !

 मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे शिवसैनिकांनीही त्याला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. त्यातच आता शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्याला कोणत्याही बिळात लपला तरी त्याला […]

अभिनेता सिद्धार्थ जाधवची झाली स्वप्नपूर्ती  !

मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच त्याने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला २५ वर्ष पूर्ण केली आहेत. मोठ्या मेहनतीनंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.  २००१ मध्ये ‘तुमचा मुलगा काय करतो?’ या नाटकातून सिद्धार्थने रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. यानंतर आता तो पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. परंतु […]

छत्रपती महाराजांसह शंभूराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला : संभाजी भिडे यांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक वादंग उठत असतांना आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण तापण्याची मोठी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी हिंदवी स्वराज्याचा मांडला आहे, आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी […]

देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : आरोपींनी दिली मोठी कबुली !

मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्याती संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घुले याच्यासह इतर तीन आरोपींनी देखील हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड यांनी सांगितल्यानंतर खंडणी मागण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींनी कबुली जवाब दिल्याने आता वाल्मीक कराडचा पाय आणखी […]

मोठी अपडेट : सावंतांना मीच केला फोन, प्रशांत कोरटकरने दिली कबुली?

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोबाईलमधील डाटादेखील डिलीट केल्याचं कोरटकरकडून मान्य करण्यात […]

केस घेवून नये म्हणत वकिलावर चाकू हल्ला !

भुसावळ : प्रतिनिधी कौटूंबिक खटल्याची केस घेवू नये, या वादातून भुसावळातील वकिलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना श्री नगर भागात मंगळवारी दुपारी घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी रावेर तालुक्यातील रोझोदा येथील संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्री नगर भागातील प्रवीण भागवत कोळी (वय ३५) हे व्यवसायाने वकिल आहेत. मंगळवारी […]

चंदूअण्णा नगरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी घरी कोणीही नसताना मुकेश अर्जुन पाटील (वय ३५, रा. चंदूअण्णा नगर) यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दि. २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घरातील सदस्य घरी आल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चंदूआण्णा नगरात मुकेश पाटील […]

सुकी नदी पात्रात तरुणाचा आढळून आला मृतदेह !

रावेर  : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथील सुकी नदी पात्रात मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली सुकी नदी पात्रात पाल गावाकडे जाणाऱ्या कच्चा रोडच्या बाजूला सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा तरुण […]

रात्रीच्या सुमारास एसीबीची कारवाई : हरभरेची लाच मागणारा अधिकारीला घेतले ताब्यात !

रावेर : प्रतिनिधी शेताची मोजणी केल्यानंतर खुणा दाखविण्याच्या मोबदल्यात भूकरमापकाने साडेपाच हजारांची लाच मागितली. परंतू शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पैशांच्या मोबदल्यात राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८, रा. रावेर, ता. जळगाव) याला लाचस्वरुपात हरभरे मागितले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुलकर्णी यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. याप्रकरणी […]

उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उपलब्ध होणार !

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्‍यतित केल्‍याने आराम मिळेल. ज्येष्ठांचे अनुभव तुमच्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील. जास्त खर्चामुळे तणाव असू शकतो. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक प्रयत्नाची आवश्यकता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यात यशस्वी व्हाल. […]

error: Content is protected !!