September 24, 2026 6:04 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान मोदी गुढी पाडव्याच्या दिवशी राज्याच्या दौऱ्यावर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, कार्यारंभ तसेच लोकार्पण करतील. 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मोदी प्रथम नागपूरला जातील आणि सकाळी […]

पतीने केला कुऱ्हाडीने हल्ला : पत्नी ठार तर मुलगा गंभीर !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हनुमंतखेडा या गावात चारित्र्याच्या संशयावरून तरूणाने आपल्या पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली असून यात त्या व्यक्तीचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे भयंकर घटना घडली. येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा आपली पत्नी शीतल […]

उद्धव ठाकरे ‘ढ’ विद्यार्थी : भाजपच्या मंत्र्यांची अशीही टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना आता “पाडाव्यापूर्वी एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता. त्यानुसार 31 मार्च पर्यत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करुन नवीन निधीच नियोजन केलं जाईल असं मी अश्वासन दिल होतं. सोमवारी 31 मार्च […]

खळबळजनक : रेल्वे स्थानकावर आढळल्या एक कोटींच्या बनावट नोटा !

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ रेल्वे स्थानकावर सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ माजली आहे. या नोटा संशयितांच्या सामानातून मिळाल्या असून, पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. सविस्तर वृत्त असे कि, मलकापूरवरून भुसावळच्या दिशेने रेल्वेने येणाऱ्या दोन संशयास्पद प्रवाशांवर रेल्वे पोलिसांचा संशय बळावला. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा साठा […]

मंत्री बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल : तुम्ही पक्ष वाढीकडे लक्ष द्या !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना एकच आहे. दुसरी गद्दार सेना आहे. तिला शिवसेना म्हणू नका. शिवसेनेला जेव्हा मुस्लिमांना मोठं मतदान केलं. तेव्हा सत्ता जिहाद म्हणाले. ती गद्दार सेना आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आता या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी […]

…तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी :  मनसेचा ठाकरे गटाला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मनसे व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या 30 तारखेला रविवारी गुढी पाडवा मेळावा आहे. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची भव्य सभा होते. यंदा सुद्धा गुढी पाडवा मेळाव्याला राज ठाकरेंच भाषण होणार आहे. राज ठाकरे भाषणात काय बोलतात? विरोधकांचा कसा समाचार घेतात? याची […]

धनंजय मुंडेंवर 302 नुसार गुन्हा दाखल करावा ; मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. सुरेश धस यांनीच धनंजय मुंडे यांना वाचवले. मात्र आता त्यांच्या विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील […]

१९ वर्षापासून फरार असलेला बंदीवान एलसीबीकडून जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी धुळे तालुका पोलिस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि १९ वर्षांपासून फरार असलेला गोपाळ रावण वाघ (रा.धुळे) या बंदीवान कैदीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या जाळ्यात सापडला. पुण्यात लपून राहत असलेल्या या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. त्याला २००६ मध्ये घडलेल्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. […]

रामानंदनगर परिसरात २३ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या कुणाल अनिल महाजन (वय २३) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंदनगर परिसरात कुणाल महाजन हा आई […]

या राशीतील लोकांचा आज परस्पर प्रेम आणि विश्वास वाढणार !

मेष राशी आज तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी मिळेल. काही जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नवीन मित्रांसोबत गाणी, संगीत आणि मनोरंजनाचा आनंद घ्याल. व्यवसाय योजना यशस्वी होईल. नोकरीत नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. तुमच्या चांगल्या कामांची समाजात चर्चा होईल. वृषभ राशी आज बिघडलेली कामे पूर्ण होतील. वाहनांच्या खरेदी-विक्रीत लाभाची संधी मिळेल. लांबचा […]

error: Content is protected !!