September 22, 2026 3:43 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले : वाद न करता मार्ग निघू शकतो !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी होळकर यांनी पैसे दिले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून, वाद न […]

सालियन प्रकरणात मोठा खुलासा : दिशाच्या अंगावर होते कपडे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दिशा सालियन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी पाहिले होते. या तिन्ही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी दिशाच्या अंगावर कपडे असल्याचा जबाब नोंदवला आहे. यामुळे दिशाचे वडील सतीश सालियन यांचे […]

लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, अजित पवारांची फटकेबाजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांन पुढे म्हटलंय की, नरेंद्र मोदी […]

स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे !

पुणे : वृत्तसंस्था पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यांदा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून […]

छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक : १६ नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमकीच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज पुन्हा एकदा छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. आतापर्यंत या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, ही संख्या वाढू शकते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन जवान किरकोळ […]

जरांगे पाटलांनी आली भरसभेत भोवळ !

बीड  : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत असतात. बीडमधील मराठा ‎प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर ‎कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती‎ शुक्रवारी सायंकाळी अचानक ‎बिघडली होती.  त्यांना अशक्तपणा जाणवला. त्यांनी ‎व्यासपीठावर बसूनच 45 मिनिटे भाषण ‎केले. भाषण संपल्यानंतर ते भावुक ‎झाले. डोळ्यांत अश्रू […]

भरधाव ट्रॅक्टरने १० दुचाकीना दिली जबर धडक !

जामनेर : प्रतिनिधी शहरातील वाकी रोडवरील पोस्ट ऑफिससमोर लावलेल्या जवळपास १० दुचाकींना तेथून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टने जबर धडक दिल्याने सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नसून ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातून वाकी रोडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जवळपास १० […]

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी खोटे नाव सांगून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली तिच्यासोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो जगजाहीर करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच धमकी देणे सुरूच ठेवत शरीर सुखाचीही मागणी केली. याप्रकरणी आयान शेख नूर मोहम्मद (१९, रा. गेंदालाल मिल परिसर) याला अटक करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या […]

आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नका.

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, दिवसाची सुरुवात चांगली होईल. आत्मविश्वासाने शक्य तितके प्रयत्न कराल. तुम्ही यशस्वी व्हाल. ध्येय साध्य करण्यासाठी जवळच्या नातेवाईकालाही पाठिंबा मिळेल. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक नियोजनाची जबाबदारी देखील घेऊ शकता. वैयक्तिक कामांत व्यस्त राहिल्‍याने तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. ताणतणावाऐवजी संयमाने आर्थिक प्रश्‍न सोडवा. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, […]

error: Content is protected !!