September 22, 2026 3:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

राज ठाकरेंच्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान नेमकं काय बोलणार? आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय […]

अमळनेरनजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

अमळनेर : प्रतिनिधी एसटी बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २९ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अमळनेर ते शिंदखेडा रस्त्यावरील गलवाडे ते झाडी गावांदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहुन अमळनेर येणारी बस (एमएच- २०, बीएल- ११९२) व अमळनेर कडून शिरपूर जाणारी दुचाकी (एमएच १८, बीटी ००९३) यांच्यात समोरासमोर धडक झाली. […]

बदनामीच्या भीती : सासरच्यांनी जावायाचा मृतदेह फेकला !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथे संशयास्पदरित्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्या तरुणाने आत्म्हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. जावायाने सासूरवाडीला आत्महत्या केल्यामुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी सासरच्यांनी जावायाचा मृतदेह सुकी नदीपात्रात टाकून विटंबना केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर […]

भरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले : कामगार ठार !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळहून एमआयडीतील कंपनीत कामावर येत असलेल्या कामगाराला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेशकॉलनी, भुसावळ) हे रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शानिवार दि. १९ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खेडीजवळील नाल्यावरील पुलावर घडली. हा अपघात इतका भीषण […]

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस यांच्यासाठी आहे महत्वाचा !

मेष राशी आज वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून उत्पन्न राहील पण बचत कमी होईल. सट्टा वगैरे टाळा.जमीन, वास्तू व वाहन संबंधित कामात लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. वृषभ राशी आज अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. जे लोक आपल्या आयुष्याच्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत, त्यांना नवीन जोडीदाराच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. जे तुम्हाला अपार […]

error: Content is protected !!