September 22, 2026 3:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

संतोष देशमुख हत्येतील साक्षीदार महिलेची हत्या? ; दमानियांचा खळबळ दावा !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे कारण दाखवण्यासाठी तयार केलेल्या कळंब येथील एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ही हत्या 7-8 दिवसांपूर्वी झाली असून, ती आता उघड झाली. दमानिया म्हणाल्या, “गुंड आणि हत्या थांबतच नाहीत. ही महिला देशमुखांवर खोटे आरोप […]

दुचाकी दुभाजकावर धडकली : जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरानजीक अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या अपघातात चैतन्य सुपडू फेगडे (रा. निंभोरा, ता. रावेर) याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य आणि त्याचा जुळा भाऊ चेतन फेगडे आई-वडिलांसोबत घरकुल योजनेच्या कामानिमित्त जळगावला जात होते. […]

२२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसूंबा येथे एका २२ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या सणादिवशी (दि. ३० मार्च) उघडकीस आली असून, या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) असे असून, तो एमआयडीसीतील एका कंपनीत चटई कामगार म्हणून […]

मुलासमोर शिव्या देत असल्याने तलाठी पतीने आयुष्य संपवलं !

अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आत्महत्या होत असल्याच्या घटना घडत असतांना आता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘व्हॉट्सअप’वर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील असलेल्या एमआयडीसीमध्ये शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. ‘व्हॉट्सअप’वर ठेवलेलं स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं, […]

कलश यात्रेदरम्यान मालाडमध्ये दोन गटात तणाव !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील मालाड पूर्व भागात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात काल संध्याकाळी कलश यात्रेदरम्यान घरी परतत असताना भगवा झेंडा फडकवल्याबद्दल विरोधी गटातील लोकांनी तरुणांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मालाड पूर्व, मुंबईतील पिंप्रीपाडा येथे गुढीपाडवा कलश शोभा यात्रेनंतर भगवा ध्वज घेऊन पठाणवाडीमार्गे दोन हिंदू मुले आपल्या घरी […]

बापरे : सिलेंडरमधून गॅसगळती : २४ वर्षीय कामगार ठार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील धनकवडी परिसरात हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसगळती होउन लागलेल्या आगीत 24 वर्षीय कामगार ठार झाला आहे. आगीची घटना रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास धनकवडी के के मार्केट जवळ साईबा हॉटेलमध्ये घडली आहे. संतोष (वय २४) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील के के मार्केट नजीक […]

शिंदेंच्या मंत्र्यांचे मोठे विधान : शेतकरी कर्जमाफी होणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी मिळणार नसल्याचे विधान केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले. आता यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट […]

जरांगे पाटील आक्रमक : या राजकीय नेत्यांना गाव बंदी करू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासन दिले होते मात्र आता राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला गंभीर […]

महामार्गावरील उड्डाणपुलावरून ऑइल वाहणारा टँकर कोसळला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून ऑइल वाहून नेणारा टँकर कोसळला. यामुळे ट्रकला आग लागली. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पालघरमधील मनोर परिसरातील मसान नाक्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या […]

या राशीतील व्यक्तींनी आज बचतीकडे लक्ष द्या !

आजचे राशिभविष्य दि.३१ मार्च २०२५ मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा करणारा असणार आहे. आजपासून तुम्ही काही नवीन कौशल्य शिकू शकता. तसेच जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर आज चांगला दिवस आहे. मित्रांसोबत फिरण्याचा बेत देखील आखाल. नोकरीत बढतीचे योग आहेत. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आज काहीतरी गुडन्यूज मिळेल. नोकरी […]

error: Content is protected !!