September 24, 2026 5:18 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

एमआयडीसीतील गोडाऊन फोडणारी टोळी अटकेत !

जळगाव :  प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. ही कंपनी […]

जळगावात २५ हजारांची चोरी : अवघ्या काही तासांत टोळीला पकडले

जळगाव : प्रतिनिधी शहरात वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला जळगाव पोलिसांनी केवळ काही तासांतच जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण २५,००० रुपये रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई नेत्रम प्रोजेक्टच्या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२५ रोजी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. […]

महायुती सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : ई-बाइक टॅक्सीला परवानगी !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ई-बाइक टॅक्सीसाठी राज्य सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी […]

मंत्री बावनकुळे यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका !

नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण असेल? मग तो महाराष्ट्रातील असेल का? आणखी कोण? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार असल्याने, ते निवृत्त होऊ शकतात, असे विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार अधोरेखित केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]

मोठी बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरचा स्वस्त झाल्याने जनतेला दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच जनतेला मोठा दिलासादायक बातमी मिळाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ४१ रुपयांनी कमी करण्यात आला आहे, जो आजपासून (दि. १) लागू होईल. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १७६२ रुपये […]

जळगावात तरुणाला कोयत्याने मारहाण ; गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी भाच्याच्या पायावरुन दुचाकी चाक गेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांनी राहूल राजू सोनवणे याला बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने राहूल सोनवणेच्या पाठीवर आणि खांद्यावर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३० रोजी सकाळी महाबळ परिसरातील साई विहार अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी तिघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

तू माझ्या पत्नीपासून लांब रहा,  बोलल्याचा राग आल्याने तरुणाला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी तू माझ्या पत्नीपासून लांब रहा असे बोलल्याचा राग आल्याने गौरव अनिल चौधरी (रा. भाटीया गल्ली, धरणगाव) याने तरुणाला मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोळ्याला व नाकाला मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ रोजी व. वा. वाचनालयाच्या रोडवर घडली होती. याप्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील मालवाहू वाहन चालकाकडून ५० रुपये घेतांनाचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हीडीओमुळे पोलिसांच्या खाकी डागाळल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेत भरदिवसा वाहन चालकांकडून पैसे घेणाऱ्या पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतुक पोलीस पवनकुमार पाटीलसह सहा. फौ. गुलाब मनोरे, पो.हे. कॉ. चेतन सोनवणे या तिघांना निलंबीत केले. याबाबतचे आदेश […]

पत्नीचा खून करून पती पोलिस स्थानकात हजर !

रावेर : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन आशा संतोष तायडे (वय ३८, रा. आभोडा, ता. रावेर) यांचा पतीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवार दि. १ एप्रिल रोजी उघडकीस आली. खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात येवून त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रावेर पोलिसांनी संशयित संतोष शामराव तायडे या पतीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल […]

या लोकांनी संवाद साधतान शब्‍दांचा वापर जपून करा !

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमचा संपर्क सूत्र मजबूत केल्‍यास तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्येही तुमचा महत्त्वपूर्ण वाटा असेल. काही कामात व्यत्यय येण्याची शक्यता असून, त्याचा घराच्या व्यवस्थेवरही परिणाम होईल. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर तणावपूर्ण असू शकते. यावेळी व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या कामात चांगली सुधारणा होऊ शकते. वृषभ राशी श्रीगणेश […]

error: Content is protected !!