“गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना डिवचले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावर गुढीपाडवा मेळाव्यातून केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र त्यांच्या त्या विधानावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. “गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” असा सवाल करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे […]
अजित पवारांचे मोठे विधान : दोन्ही पवार एकत्र येणार ?

बीड : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतीचिन्ह न आणण्याची विनंती केली. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप […]
फॉर्च्यूनरची नॅक्सॉनला जबर धडक : चार वर्षाचा बालक ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा नॅक्सॉन (क्रमांक एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (क्रमांक एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नॅक्सॉन वाहनचालक दिनेश देवराम महाजन यांचा चार वर्षांचा मुलगा देवांश दिनेश महाजन याचा जागीच मृत्यू झाला, तर दिनेश महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि १२ […]
एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात : ५ ठार तर २६ जखमी !

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे. एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 26 हून अधिक जण जखमी आहेत. तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-शेगाव मार्गावर […]
पत्नीसह प्रियकराने रचला प्लान : पतीची केली हत्या !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत असतांना आता पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली होती. आता याबाबत धक्कादायक सत्य समोर आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे […]
अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील भडगाव रोडवरील वाणी मंगल कार्यालयासमोर डी. के. टेलर दुकानाच्या बाजूला असलेल्या छताला एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी सकाळी ८.२५ वाजेपूर्वी उघडकीस आली होती. त्या प्रौढाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक […]
दोन दुचाकीची जबर धडक : न्यायालयातील कर्मचारी ठार !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता बोदवड येथून जळगावकडे येणाऱ्या आणि जळगावकडून भुसावळकडे विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून नियुक्तीस असलेल्य योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या […]
तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये यश लाभेल

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज संपर्क क्षेत्रात वाढ होईल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामातही वेळ चांगला जाईल. सध्या व्यावसायिक कृतीमध्ये कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही संवाद कौशल्याच्या जोरावर समस्यांवर मात कराल. तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये यश लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत […]