September 24, 2026 5:18 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ब्रेकिंग : भरदुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे बसले सौम्य धक्के

सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी 11.22 वाजता पृथ्वी हादरली. भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल होती. म्हणजेच सुदैवाने हे धक्के सौम्य होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच […]

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव  : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी आणि शहरातील इतर ठिकाणांहून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटना उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना शनीपेठ परिसरातून बुधवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त […]

खळबळजनक : सात जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या अनेक दिवसापासून महिलावर अत्याचाराच्या घटना घडत असतांना  आता हैदराबादमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पीडित महिला तिच्या एका […]

पुण्यात जोरदार बॅनरबाजी : “बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए…”

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही शहरात होणाऱ्या टीकेला बॅनरबाजीच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम सुरु असतांना आता स्टॅडअॅप कॅामेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यरचना असलेली कविता एका शोमध्ये सादर केली होती. यानंतर राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामराने केलेल्या कवितेवर टीकेची झोड उठवली. ज्या ठिकाणी कविता सादर करण्यात आली […]

लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर : आज राज्यसभेत मांडणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेत बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी याला उमीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे. हे […]

तिकीट चेकरने रेल्वे स्थानकावर संपविली जीवनयात्रा !

भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट चेकरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३१ मार्चला रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे अकोलासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमेध मेश्राम (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या तिकीट चेकरचे नाव आहे. त्यांनी मालगाडीसमोर उडी घेत आले आयुष्य संपवले. सविस्तर वृत्त असे कि, […]

महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी !

अमळनेर  : प्रतिनिधी तालुक्यातील लोण बु. येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात हाणामारी झाली. ही घटना दि. २९ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. परस्परांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोण बु. येथील ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती महिला घरी […]

नवसाचा कार्यक्रम आटोपून येणाऱ्या पिकअपचा अपघात : कन्नड घाटात चार जण ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी नवसाचा कार्यक्रम आटोपून पातोंडा येथे परतणाऱ्यांची पीकअप व्हॅन गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याशी उलटली. या भीषण अपघातात व्हॅनमधील चार जण जागीच ठार झाले तर जवळपास २५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याची घडली. मिलाल्लेया माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील नाना दामू माळी यांच्या नातीचा नवसाचा […]

पोलिसांची मोठी कारवाई : अवैध कत्तलखाना केला उद्धवस्त !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अवैध कत्तलखाना उद्धवस्त करण्यात आला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील मिल्लतनगर मशीदीजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांच्या घरास लागुन पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या गुरांची (गोवंश जातीच्या […]

आज गंभीर आजारी लोकांना मिळणार मोठा दिलासा !

मेष राशी आजचा दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा पराभव होईल. परिणामी तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांचा आणि भावनांचा आदर करा. पण कोणावरही जबरदस्ती करू नका. अपूर्ण काम पूर्णत्वाला गेल्याने स्वप्न पूर्ण होणार. वृषभ राशी आज पालकांच्या तब्येतीबद्दल थोडी काळजी वाटेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. ते अभ्यासावर […]

error: Content is protected !!