September 24, 2026 7:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा : मुरूम, दगड मिळणार आता विनामुल्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेत रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, तसेच शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील, याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी […]

मी तर फडणवीसांचा पट्टा ; मंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल !

सोलापुर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत आल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सांगोला येथे जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. मला किती ही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आता अडकणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा […]

कुत्र्याच्या समाधीवरून वाद पेटला अन मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू सुरू असताना ही समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते. या वादात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेतली आणि वाद आणखी पेटला. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीची […]

भरधाव ट्रॅक्टर विहिरीत कोसळले : आठ मजुरांचा मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणाहून अपघाताच्या घटना समोर येत असतांना आता नांदेड येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. आज सकाळी हा प्रकार घडला आहे. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. […]

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय होते, ज्यामुळे त्यांना ‘भारत कुमार’ असे नाव मिळाले होते.मनोज कुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणूनही आपले कौशल्य सिद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने […]

डीपीवर काम करताना कर्मचाऱ्याला शॉक लागून गंभीर जखमी !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील विल्हाळे शिवारातील डीपीवर काम करताना एका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला शॉक लागला. ही घटना दि. ३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला विल्हाळे शिवारात तलावाजवळ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीवर काम करण्याचे आदेश दिले होते. त्याकरीता विजपुरवठा खंडीत केला होता, […]

प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन अरशद खान नईम खान पठाण (वय ३४, रा. उस्मानिया पार्क) यांना सलमान सलीम खान रा. शिवाजी नगर याने लाकडी बॅटने कपाळावर मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ रोजी उस्मानिया पार्कमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अरशद खान नईम […]

फ्रिजखाली ठेवलेल्या डब्यातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास !

जळगाव : प्रतिनिधी कपाटाचे कुलूप खराब झाल्यामुळे घरातील सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा फ्रिजच्या खाली ठेवलेला होता. त्या डब्यातील २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २ एप्रिल रोजी जूने जळगावातील भोई वाड्यात उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

रात्री काही अप्रिय लोकांसोबत भेट होणार !

आजचे राशिभविष्य दि.४ एप्रिल २०२५ मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी कामात बदल होणारा असणार आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील, मात्र यामुळे इतर सहकाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. आज इतरांसाठी धावपळ कराल. व्यवसायात पैशाशी संबंधित तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. तब्येत बिघडेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. राजकीय क्षेत्रात प्रगती […]

error: Content is protected !!