मंत्री महाजनांचा हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून […]
पत्नीशी वाद घातला अन मुलीसमोरच बापाने आईला संपवलं !

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३१ वर्षीय युवराज लक्ष्मण शेरे याने पत्नी रूपाली युवराज शेरे (वय 25) हिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना त्यांच्या […]
प्रेमीयुगुलात जोरदार भांडण : दोघांनी कालव्यात मारली उडी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी व आत्महत्याच्या घटना घडत असतांना आता मंचर येथे आपापसांत भांडण झाल्यानंतर प्रेमीयुगुलाने विठ्ठलवाडी-टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरणाच्या डावा कालव्यात उडी मारली. कविता पारधी (वय 36, रा. टाकेवाडी-ठाकरवाडी, ता. आंबेगाव) व पप्पू खंडागळे (वय 33, रा. जऊळके बुद्रुक-ठाकरवाडी, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी […]
अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : सूर्य किरणांनी रामलल्लाचा टिळा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात […]
ठाकरेंचे आंदोलन हे फडणवीसांच्या प्रेरणेने चाललेले ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. मराठीसाठी आम्हीही आंदोलने केली आहेत. पण मनसेच्या आंदोलनाला आम्ही मराठीचे आंदोलन म्हणणार नाही, असे संजय राऊत म्हणालेत. आमच्या त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला. मनसेचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेले […]
व्याजाने घेतलेल्या पैशाचा वाद : चौघांनी केली प्रौढाला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी व्याजाने घेतलेले १ लाख ७५ हजार रुपये द्यावे म्हणून गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे व मयुर (पूर्ण नाव नाही) अशा चौघांनी शेख शकील शेख गुलाब (वय ४३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी जोशी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा […]
महिलेला शतपावली करणे पडले महागात : ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविले !

जळगाव : प्रतिनिधी शतपावली करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातून रस्त्याने पायी येत असलेल्या चोरट्याने ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढून नेत चोरटा पसार झाला. ही घटना दि. ३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील का. ऊ. कोल्हे शाळेच्या मागील गेटजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जूनाखेडी रोड परिसरातील […]
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाथरी येथे बाबुराव परभत खरात (वय ७७, रा. पाथरी) यांना अनोळखी दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. हा अपघात दि. २१ मार्च झाला. दुचाकीस्वार पळून गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील पाथरी येथील बाबुराव खरात हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी […]
कामाच्या ठिकाणी वाद वाढू शकतात तर काही ठिकाणी हुशारीने वागा !

मेष राशी राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. प्रवासात नवीन लोकांशी मैत्री होईल. कामाच्या ठिकाणी सुधारणा होण्याची शक्यता आहे. पूर्वीपासून सुरू असलेल्या समस्या कमी होतील. व्यवसायाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करून लाभ मिळण्याची शक्यता आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला अधिक मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना रोजगार मिळेल. वृषभ राशी आज प्रेमसंबंधातील […]