September 24, 2026 10:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महागाईचा झटका : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने थेट 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर आता ₹503 वरून ₹553 रुपयांचा झाला आहे, तर सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅससाठी 803 रुपयांऐवजी आता ₹853 रुपये मोजावे लागणार […]

‘बाळासाहेब गेले अन् शिवसेना संपली’ ; नारायण राणेंचे मोठे वक्तव्य !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाचे नेते तथा खासदार नारायण राणे यांना विचारला असता राणे म्हणाले की, तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेता. विकास, समृद्धी, […]

नागपूरातील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर शहर गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीचे ठिकाण बनत असतांना आता एका ओयो हॉटेलमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हॉटेलमध्ये हुक्का सुद्धा ग्राहकांना पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना या संबंधीची माहिती मिळताच या हॉटेलवर पोलिसांनी धाड […]

शिक्षिकेचा प्रताप : गृहपाठ न केल्याने चौथीच्या विद्यार्थिनींना जबर मारहाण !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षिकेने अशी शिक्षा केली, ज्यामुळे चार दिवसापासून विद्यार्थिनी त्रस्त झाली आहे. जवळपास शंभराहून अधिक उठाबशा या विद्यार्थिनीला काढाव्या लागल्या असल्याची माहिती समोर आली […]

अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म !

जळगाव : प्रतिनिधी शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बोलावून त्याठिकाणी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती मुलगी गर्भवती राहून तीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार करणारा तरुण नात्यातीलच असल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या गणेश अशोक बोरसे याला अटक करण्यात आली असून त्याला दि. ९ एप्रिलपर्यंत […]

नात्यातील मुलीसोबत प्रेम अन तरुणाने केले फोटो व्हायरल !

जळगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीसोबत काढलेल्या फोटोवर अश्लिल शिवीगाळ लिहून तो इन्सटाग्रावर स्टोरी ठेवला. हा धक्कादायक प्रकार दि. ५ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपुर्वी गावात राहणारे तिचे काका मयत […]

जंगलात लागली भरदुपारी आग ; दोन ते तीन शेतांचे नुकसान !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील जुनोने येथील वनक्षेत्रात अचानक आग लागून २२ हेक्टर जंगल आणि दोन तीन शेतांचे नुकसान झाले आहे. तब्बल चार तासांनंतर अग्निशमन दल, गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने साडे चार तासांनी आग आटोक्यात आली. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर तालुक्यात चार दिवसांत तीन मोठ्या आगी लागून नुकसान झाले. […]

घर-कुटुंबात आनंदी वातावरण राहणार !

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज संपर्कक्षेत्राच्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्‍या जोरावर काही निर्णय घ्याल. कोणत्याही अनोळखी स्वतःबद्दल माहिती देऊ नका, अन्यथा तुमचा विश्वासघात होवू शकतो. विद्यार्थी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबात सतर्क राहावे लागेल. आरोग्य उत्तम राहिल. वृषभ राशी श्रीगणेश […]

error: Content is protected !!