September 24, 2026 5:18 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

त्रस्त शेतकर्‍याने कोबी पिकात फिरवला रोटावेटर

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यानी कर्जमाफ होणार असल्याची आशा होती मात्र ती आशा मावळल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना ताज्या असतांना आता सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे गट नं. 490 या ठीकाणी त्र्यंबक सखाराम शेळके या शेतकर्‍याची शेती असून एक एकर क्षेञात त्यांनी कोबी पिकाची लागवड केली. पिक चांगले येऊनही बाजारात कवडीमोलाने […]

ब्रेकिंग : प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे. प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी […]

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जोरदार रास्ता रोको !

जळगाव : प्रतिनिधी दिनांक 9 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आकाशवाणी चौक येथे आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष […]

पोटच्या दोन महिन्याच्या जुळ्या बाळांना आईने केले ठार !

पुणे : वृत्तसंस्था येथील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांची वाढ होत नसल्याने खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले आहे. या आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत महिलेला वाचवले. दुर्दैवाने यात बाळांचा मात्र मृत्यू झाला आहे. या […]

भडगाव तालुका तरुणाच्या खुनाने हादरला : धक्कादायक कारण आले समोर !

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.  हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला […]

पुण्यात भूतानच्या तरुणीवर वकिलासह सात जणांनी केला अत्याचार !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यात भूतान देशाची नागरिक असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून २०२० मध्ये ती भारतात असलेल्या बोध गया येथे आली होती. त्यानंतर तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेशने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून […]

अजित पवार कोकाटेंवर चांगलेच भडकले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिराने पोहोचले. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकले […]

बापरे : १० वर्षाच्या मुलीचा अत्याचार अन गळा चिरून हत्या !

ठाणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत असतांना आता ठाणे येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने सहाव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीतून मृतदेह खाली फेकून दिला. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी आसिफ अकबर मन्सूरीला अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी […]

जळगावात चोरीच्या घटना वाढल्या : लग्नाच्या दागिन्याची केली चोरी !

जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा भागातील सेंट्रल बैंक कॉलनी भागातून एका मजुराच्या घरातून, मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने व काही रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ एप्रिल रोजी समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, संजय सुकदेव भोई (वय ५४) हे मजुरी काम […]

आर्थिकदृष्‍ट्या आजचा दिवस उत्तम आहे

मेष श्रीगणेश म्हणतात की, लोक तुमच्या उदारता आणि भावनिक स्वभावाने प्रभावित होतील. जनसंपर्क मजबूत करा, या माध्‍यमातून तुमच्यासाठी काही फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामातही वेळ चांगला जाईल. सध्याच्या व्यावसायिक कामांमध्ये कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. वृषभ श्रीगणेश सांगतात की, व्यक्तिमत्व प्रभावी […]

error: Content is protected !!