September 29, 2026 3:41 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव जिल्ह्यात 1636 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

जळगाव : प्रतिनिधी उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून जागा उपलब्धते बाबत जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे […]

मिरची बाजारात लागली भीषण आग : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दि.११ रोजी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठे आणि धुराचे लोळ दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरची बाजाराच्या अगदी जवळ पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता परिसरातील नागरिकांमध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या पहिल्या टप्प्यात […]

रात्रीच्या वेळी घाम येणे चिंताजनक ?

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून प्रत्येक व्यक्तीला दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. शरीरातील घाम ग्रंथीमधून द्रवपदार्थ बाहेर पडल्यामुळे घाम येतो, ही शरीरासाठी नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. पण नेहमीपेक्षा जास्त घाम येण्याची समस्या तुमच्यासाठी चिंताजनक असू शकते. सतर्क राहण्याची गरज आहे, विशेषत: जर तुम्हाला रात्री भरपूर घाम येत असेल तर हे अनेक […]

कृषीमंत्री कोकाटेंचे खळबळजनक वक्तव्य : बाकी सगळे कांदा लावत सुटतात

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता, असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यानंतर माणिकराव […]

मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा ; रोहित पवारांची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र आता सरकारने हि घोषणा पूर्ण होवू शकत नसल्याचा दावा केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करीत आहे तर शरद पवारांचे नेते रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी […]

वावडदा गावाजवळ भीषण अपघात : दोन तरुण ठार तर एक गंभीर !

जळगाव : प्रतिनिधी जळगावकडे निघालेल्या दुचाकीला जळगावकडून येणाऱ्या एका मालवाहू चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील भावेश गोरख पाटील (वय ३५) व योगेश उर्फ महेंद्र वसंत जाधव (वय ३८, दोघ रा. पाथरी, ता. जळगाव) हे दोघ जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेला संदीप शांताराम भिल (वय ३५) हा गंभीर जखमी झाला असून […]

अखेर तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी प्रकरणी दोघांची कारागृहात रवानगी !

जळगाव : प्रतिनिधी तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस आदेश तयार करणारा मुख्य सूत्रधार अॅड. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान व अॅड. शेख मोहसीन शेख सादीक मन्यार या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांची बनावट स्वाक्षरीने बोगस आदेश प्रकरणाचा […]

भुसावळात आढळला युवकाचा मृतदेह !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील दगडी पुलाखाली नाल्यामध्ये एक अनोळखी इसमांचा मृतदेह आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.हा प्रकार १० रोजी उघडकीस आला असून सायंकाळी सहा वाजेला पोलिसांना माहिती मिळताच धाव घेतली.मृतदेहांची ओळख पटली नसून हा घातपातांची शक्यता असल्याचे नाकारता येत नाही. दगडी पुलाजवळ अवैध दारूची विक्री सकाळच्या सहा वाजेपासून तर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सुरू असते.यामुळे […]

भरदुपारी शेतात कापून ठेवलेला मका आगीत जळून खाक

बोदवड :  प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी येथील शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मक्याच्या पिकाला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे ६ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सविस्तर वृत्त असे कि, लोणवाडी येथील आकाश प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मका पिकास आग लागली. या […]

अन्यथा प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू शकते.

मेष राशी आज अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामात अनावश्यक विलंब झाल्यामुळे तुमचे मन दुःखी असेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधक कट रचू शकतो आणि तुम्हाला त्यात अडकवू शकतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. वृषभ राशी आज कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतो. व्यवसायातील […]

error: Content is protected !!