देशात यूपीआय सेवा अचानक ठप्प !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील अनेक शहरांमध्ये शनिवारी दुपारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना UPI द्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील या आउटेजबद्दल माहिती दिली. या आउटेजचा परिणाम पेटीएम, फोनपे आणि गुगल पे वापरकर्त्यांवर दिसून आला असल्याचे म्हटले आहे. डाउनडिटेक्टरवरून ही […]
ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात चार जण ठार !

अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आता विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अकोला-मंगरुळपीर रस्त्यावरील दगडपारवा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. या […]
नीतेश राणेंही एकदिवस जेलमध्ये जाणार : अंबादास दानवेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राणे व ठाकरे गटातील आरोप प्रत्यारोप नेहमीच सुरु असते आता पुन्हा एकदा या दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली असल्याचे दिसत आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नीतेश राणे यांचा तुरुंगातील मुक्का फार लांब असू शकतो, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान […]
जबर शॉक लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

एरंडोल : प्रतिनिधी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळा शुशोभिकरण करण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. त्यावेळी पुतळ्या सभोवताली उभारण्यात आलेल्या मंडपाला अचानक आग लागल्याने पंकज गोरख महाजन (वय ३२) याने तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना मंडपाच्या बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या पोलला त्याचा स्पर्श झाल्यामुळे पंकज महाजन या तरुणाला जबर शॉक लागला. त्यामुळे तो खाली फेकला […]
भरदुपारी १६ वर्षीय मुलीने संपविली जीवनयात्रा !

जळगाव : प्रतिनिधी आई बहिणीला घेवून दवाखान्यात गेली होती, तर वडील कामाला गेलेले होते. त्यामुळे घरी कोणीच नसतांना सपना विजय तायडे (वय १६, रा. सुप्रिम कॉलनी) या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात […]
दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी सर्विस रोडने घराकडे येत असलेल्या योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर) यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश पाटील यांचा मृत्यू झाला होता. धडक देणाऱ्या दुचाकीस्वार बेनी फर्नान्डीस रा. भुसावळ याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चैतन्य नगरात राहणारे योगेश […]
शहर पोलीस स्थानकात दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहात अटक !

जळगाव : प्रतिनिधी शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार यांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तो कर्मचारी ठाणे अंमलदाराच्या ड्युटीवर असतांना त्याला […]
धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची आवड वाढणार !

आजचे राशिभविष्य दि.१२ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज बहुतांश वेळ तुम्ही कुटुंब आणि नातेवाईकांसोबत व्यतित कराल. ग्रहमान अनुकूल असून, वेळेचा जास्तीत जास्त वापर करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संभाषण किंवा महत्त्वाचे काम करण्यापूर्वी सखोल चौकशी करा. आज व्यावसायिक कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहिल. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज सर्जनशील कामात […]