पतीने दिला त्रास पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथील धायरीतील गजानन संकुलमध्ये पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पंख्याला गळफास घेउन आत्महत्या केली आहे.पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मल्लीकार्जुन मऱयाप्पा चलवादी (वय 26, रा. धायरी,पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भिमाप्पा चौडप्पा […]
भाजप निवडणुकीपूर्वीच ‘भाकरी’ फिरवणार ; नव्या चेहऱ्यांना संधी ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीची सर्व पक्षांकडून तयारी केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेवर विशेष लक्ष भाजप तसेच शिवसेनेकडून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने भाजपने नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील सर्व आमदारांची वरिष्ठ पदाधिकऱ्यांसह बैठक सुरू असून सर्व […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी […]
मंगेशकर परिवारावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल न झाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तेव्हा मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू झाला. आता स्वरा कोकिळा भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांच्या कुटुंबाबद्दल काँग्रेस नेत्याने मोठे विधान केले, त्यानंतर हे प्रकरण इतके तापले आहे की वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार […]
निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा : कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी होती ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार ते पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीने राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडल्या होत्या. आता वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 5 कोटी ते 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, मी […]
राज्यातील मिनी काश्मीरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी !

सातारा : वृत्तसंस्था राज्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखली जाणारी महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळे वीकएंडसह सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बहरून गेली आहेत. निसर्गसौंदर्य, थंड हवा व आल्हाददायक वातावरणाने पर्यटक खूश होत आहेत. वेण्णालेक, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरांसह विविध प्रेक्षणीय स्थळांवरही पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. पर्यटकांच्या आगमनाने उन्हाळी हंगामाचा आता खर्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. महाबळेश्वर, पाचगणीत शुक्रवारपासून पर्यटकांची इनकमिंग […]
जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद : दोघांनी केली महिलेला मारहाण !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील थोरगव्हाण या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून एका २८ वर्षीय महिलेला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिला व तिच्या मुलास जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील थोरगव्हाण […]
हळदीच्या कार्यक्रमात वाद : सरपंचासह भावाला जबर मारहाण !
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली या गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून वढोदा सरपंच व त्यांचे भाऊ या दोघांना दोघांनी जबर मारहाण केली. व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम देखील लांबवली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांवर जळगावात उपचार सुरू असुन याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात […]
नवस फेडण्यासाठी गेलेल्या परिवारावर मधमाशांचा हल्ला ; ९ जखमी !

यावल : प्रतिनिधी गावाकडून डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाह वर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात होता. दरम्यान त्याच वेळी या तडवी कुटुंबावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात नऊ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी […]
या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत राहणार !

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सकस आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहील. ऑफिसमध्ये शांत राहा. यामुळे विरोधकांच्या डावपेचावर सहज मात कराल. तुम्हाला तुमच्या सर्व कल्पना मांडण्याची संधी मिळेल. ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती मालमत्तेच्या शोधात आहेत, त्यांना लवकरच स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. कामाच्या […]