खळबळजनक : २ वर्षाची चिमुकलीची बिबट्याने केली शिकार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ठेलारी समाजातील मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षांची चिमुकली रत्नाबाई हिला बिबट्याने अलगद उचलून नेले आणि तिच्यावर क्रूर हल्ला करत ठार मारले. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे १ वाजता उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या […]
त्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नये ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था अमित शाहांनी त्यांना तंबी दिली आहे की, फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधून दूर राहा. तुमच्याशिवाय ही हे सरकार चालेल. मला माहित आहे, त्यांच्या काय चर्चा असतात. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे खाती-पीती घरं सोडून बाहेर कसे निघतील ? त्यांनी नेत्यांना सांगितलं आहे की, आपण इथेच राहूया, चाकरी करू, भांडी घासू, गुलामी करू, […]
भीषण आगीत बस पूर्णत: जळून खाक !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आज भरदुपारी आग लागण्याची घटना घडली. या आगीत बस पूर्णत: जळून खाक झाली असून फक्त सांगाडा उरला आहे. प्रवाशांनी आग लागल्याचे समजताच जीव वाचवण्यासाठी बसबाहेर उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने ही बस जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही […]
अजित पवारांच्या स्वागताला रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

जामखेड : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी […]
मनसे पुन्हा आक्रमक : ‘मराठी आदमी गंदा है, म्हणणाऱ्याला शिकविला धडा

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या मागील महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषेबाबत मनसे चांगलाच आक्रमक झाला असतांना आता पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी- गुजराती वाद टोकाला गेला आहे. घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना खालच्या दर्जाची भाषा वापरून गुजराती लोकं त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. शाह नावाच्या एका व्यक्तीने मांसाहार करण्यावरुन संबंधित कुटुंबाला, ‘मराठी […]
निवडणुकीपूर्वी पुन्हा एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री उदय सामंत हे गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत अमित राज ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला केला नसता तर दादर माहीम मतदारसंघातून मनसेचा आमदार निवडून आला असता. असे असतानाही राज ठाकरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्वतःच्या घरी […]
मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून एकाला फायटरने जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी शहरातून निघालेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन राजेंद्र बन्सी भालेराव (वय ४५, रा. गेंदालाल मिल) या सफाई कर्मचाऱ्याला लोखंडी फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री दहा वाजेता फुले मार्केट समोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राजेंद्र भालेराव हे सफाई कर्मचारी […]
दगड बांधलेली पुडी देवून सोन्याची पोत लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत वृद्धेच्या गळ्यातील पोत घेत तिला दगड बांधलेली पुडी देऊन एक तोळ्याची सोनपोत दोघांनी लांबविली. हा प्रकार १५ एप्रिल रोजी भजे गल्ली परिसरात भरदिवसा घडला. जिल्हापेठ पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील जामनेगाव येथील कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय […]
व्यवसायात नवीन योजनांना यश मिळेल.

आजचे राशीभविष्य दि.१७ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्ही अनेक कामे योग्यरित्या पूर्ण करू शकाल. कोणताही निर्णय व्यावहारिकरित्या घ्या, त्याचे चांगले परिणाम मिळतील. जोखमीच्या कामांमध्ये तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. गैरसमजामुळे तुमचे त्रास वाढतील. रागावर नियंत्रित ठेवा. मित्रांबरोबर संबंध बिघणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात नवीन योजनांना […]