September 21, 2026 7:49 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

बेशुद्धीचे इंजेक्शन देताच बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

यावल : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यानंतर तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय […]

पुणे विमानतळावरून रणजीत कासलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले मोठ्या चर्चेत आले होते. आता त्यांना काल रात्री निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल होताच त्याने पुन्हा एकदा गंभीर आरोप केला होता. माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आल्याचा खळबळजनक आरोप कासलेने केला. तसेच विधानसभा निवडणुकीत गप्प […]

जळगाव पोलीस आले अडचणीत : एलसीबीचे पीएसआयचे ड्रग्ज गुन्ह्यातील संशयीताशी मोबाइलवर संवाद !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना एलसीबीतून काढून शहराबाहेरील दोन पोलिस ठाण्यात बदली केली. तर पीएसआय पोटेंचा एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील अरबाजशी ३५२ वेळा मोबाइलवर संवाद झाल्याचे समोर आले आहे. गजानन देशमुख व संदीपाल जाधव अशी बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे […]

चोरी करणारी टोळी जेरबंद : पीएसआयचा होता सहभाग !

चोपड़ा : प्रतिनिधी चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या जालन्याचा पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांच्यासह चार जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघाना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बस स्थानकाच्या परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १६ रोजी मिळाली होती. त्यावरून चोपडा शहर पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे […]

एमईसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला महिलेचा विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एमईसीबीच्या विश्रामगृहात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांकडून महिलेचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यानंतरपोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले एमईसीबीचे वरिष्ठ अधिकारी महावितरणच्या एमआयडीसीतील विश्रामगृहात वास्तव्यास आहेत. याठिकाणी वास्तव्यास असलेल्या त्या […]

अनावश्यक पैशांच्या खर्चावर नियंत्रण ठेवा

मेष राशी आज तुमचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होईल. उपजीविकेच्या कामात, लोकांना उच्च अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करावे लागेल. निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकू नका. राजकारणातील काही महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. समाजाच्या सामाजिक प्रतिष्ठेची आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवा. राग टाळा. क्रीडा स्पर्धेतील अडथळा दूर होईल वृषभ राशी आज एखादा मित्र व्यवसायात विशेषतः फायदेशीर ठरेल. व्यवसाय क्षेत्रात केलेले प्रयत्न […]

error: Content is protected !!