जादुटोण्याचे विधी करीत ३४ लाखांची केली फसवणूक !

उदगीर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी जादुटोण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध घालणे कायद्यांतर्गत उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये १९ एप्रिल रोजी सुरया वाजीद […]
ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात कालपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे, यात कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे, असे विधान उद्धव ठाकरेंसोबत युती […]
जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना जबर मारहाण !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील देना नगर परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिचा मुलगा आणि सुन यांना परिसरात राहणाऱ्या सहा जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १६ रोजी रात्री ८ वाजता घडली. या संदर्भात गुरुवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळातील […]
कुटुंब अंगणात झोपल्याची संधी : चोरट्यांनी फोडले घर !

चाळीसगाव : प्रतिनिधी कुटुंब अंगणात झोपले असल्याचा फायदा घेत चोरटे घरात शिरले. त्यांनी लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले १ लाख हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास खेरडे गावात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे गावात कौशल्याबाई […]
नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून दूर रहा !

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. अडचणीत असलेल्या प्रिय व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून दूर रहा; अन्यथा, तुमचा स्वाभिमान प्रभावित होईल. अचानक काही खर्च होऊ शकतात. तुम्हाला निर्णय घेण्यास अडचण येत असेल तर वडिलांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वृषभ राशी […]