म्हणून काळजी घ्या तुमच्या यकृताची !
सध्या 23 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये यकृत विकारांची संख्या झपाट्याने वाढत आहे, विशेषतः टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये. या वाढत्या समस्यांमध्ये मुख्यतः फॅटी लिव्हर, सिरोसिस, हिपॅटायटिस आणि यकृत कर्करोग आढळत आहेत. या स्थितीमुळे डॉक्टरांनी वेळेवर निदान, मधुमेहाचे नियंत्रण आणि जीवनशैलीतील सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. फॅटी लिव्हर, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा सरळ संबंध…