November 7, 2026 5:25 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » मिरवणुकीत वाद झाला अन महिलेचा विनयभंग !

मिरवणुकीत वाद झाला अन महिलेचा विनयभंग !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील हिंगोणा या गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती. तेथे नाचायला कसे काय आले अशा बोलण्याच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून एका ४४ वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला आणि नातेवाईकाला १७ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. आणि महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेजवळील ११ हजार रुपये देखील या हाणामारीत गहाळ झाले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्ञानदेव भालेराव, देवानंद तायडे, पवन बोदडे, अजय तिडके, विनोद तायडे, प्रशांत मोरे, रोहित गजरे, आकाश तिडके, निखिल गजरे, मोहित गजरे, प्रवीण महाले, मयूर तायडे, ऋषिकेश बोदडे, वसंत सोनवणे, जयंत बोदडे, प्रद्युन्य वराडे व कुंदन तायडे या १७जणांविरूध्द फैजपूर पोलीस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!