कौतुकास्पद : UPSC परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

पुणे : वृत्तसंस्था संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा 2024 च्या निकालात पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने ऑल इंडिया रँक (AIR) 3 मिळवत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात अर्चितने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पुणेकरांचा अभिमान वाढवला. UPSC च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्चितने वेल्लोरच्या VIT मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले आणि […]
चाहत्यांना आनंदाची बातमी : ‘मर्दानी ३’ होणार ‘या’दिवशी रिलीज !

मुंबई : वृत्तसंस्था अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. २०१४ साली ‘मर्दानी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणी पुन्हा एकदा शत्रूंना धडा शिकवताना दिसणार आहे. यश राज फिल्म्सकडून ‘मर्दानी ३’ची रिलीज डेटची जाहिर करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सने त्यांच्या […]
आता मराठी कलाकारांचे मौन का ? मनसे नेते देशपांडे संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मराठी-हिंदी भाषेवरून मोठे राजकारण तापले असतांना आता राज्यात पहिलीपासूनच अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच आता हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. यातून संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांकडून बाळगल्या जाणाऱ्या मौनावर संताप […]
राज्यात खळबळ : झीशान सिद्दिकीला जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये झीशान यांना धमकी देण्यात आली की जर पैसे दिले नाहीत तर गंभीर […]
दुर्देवी : इंजेक्शन दिल्यानंतर तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी उपचारासाठी दाखल असलेलया बाळाला महागडे इंजेक्शन दिले. मात्र त्यानंतर बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. परंतु येथे उपचार सुरु असतांना बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यापुर्वी देखील या रुग्णालयात दोन दिवसांपुर्वी एक बाळ दगावल्यामुळे या हॉस्पिटलची चौकशी करावी, अशी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. भुसावळ येथील अमोल राजू धाळे […]
दुचाकीची आमने-सामने धडक : महिला गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कोकीळा लालचंद सोनवणे (वय ५५, रा. कानळदा, ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास कानळदा रोड-फुपनगरीफाट्याजवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे […]
४० वर्षीय व्यक्तीला चौघांनी केली जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी चहाच्या हॉटेलवर बसलेले असतांना याला फार मस्ती आले असे म्हणत डिगंबर प्रभाकर काळे (वय ४०, रा. विटनेर, ता. जळगाव) याला चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांनी लोखंडी सळई सह लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ रोजी गावातील बस स्टॉपसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]
दरवाजा उघडा ठेवला अन चोरट्यांनी मारला डल्ला !

जळगाव : प्रतिनिधी रणरणत्या उन्हामुळे उकाडा होत असल्याने पहाटे दरवाजा उघडा ठेवल्याने कंपनीच्या कामगारांच्या खोलीतून चोरट्यांनी दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना दि. २० एप्रिल रोजी साईनगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील साईनगरात एका खोलीमध्ये चार कामगार राहतात. सध्या वाढत्या तापमानामुळे उकाडाही […]
दोन्ही कुटुंबिय समोरासमोर येताच झाली हाणामारी

जळगाव : प्रतिनिधी कौटुंबिक तक्रारीच्या निवारणासाठी दोन्ही कुटुंबिय समोरासमोर येवून हाणामारी झाली. ही घटना सोमवार दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी एका कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती कार्यालयात कौटुंबिक वादासंबंधीत तक्रार […]
कोणत्याही परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य असेल.

आजचे राशिभविष्य दि.२२ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात, आज थोडा वेळ तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन असणार्यांबरोबर व्यतित करायला हवा. यामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. तुमच्या संपर्कक्षेत्रातही वाढ होईल. तरुणांना ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. घाईघाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. वैयक्तिक कामांसाठी वेळ न मिळाल्याने निराश वाटेल. वसायात इच्छित परिणाम साध्य […]