September 25, 2026 3:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

खासदार नरेश म्हस्के यांचे वादग्रस्त विधान : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानातून आणले !

मुंबई : वृत्तसंस्था जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम सध्या सुरू असून यावर म्हस्के यांनी असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे. पहलगाम येथे […]

मेंढपाळाच्या लेकाने गाठले युपीएसीचे यश !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर […]

आता मातीत गाडण्याची वेळ आली ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. ‘दहशतवादी हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला.’ त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही गुजराती, तर […]

कॅबिनेट समितीचा महत्वाचा निर्णय : सीमा बंद केल्याने पाकीस्तानला बसणार मोठा फटका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. भारत सरकारने अटारी चेक पोस्ट (ICP) तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वैध […]

अरे गांजावाल्या… तुला थोडी लाज वाटते का? ; शिंदेंच्या नेत्यांची राऊतांवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे फलीत असून या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. अरे गांजावाल्या… तुला […]

एसीबीची कारवाई : सहाशे रुपयांची लाच घेतांना अधिकारी अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी प्लंबर परवान्याच्या नूतनीकरणासाठी सातशे रूपयांची लाच मागून तडजोडीवर सहाशे रूपये स्वीकारण्याचा मोह भुसावळ नगरपालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यासह लिपीक व कंत्राटी कर्मचाऱ्याला भोवला असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका प्लंबरचा परवाना हा संपल्याने याच्या नूतनीकरणासाठी ते नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात […]

जळगावात चोरट्यांचा कहर : बंद घर फोडून मुद्देमाल लांबवला !

जळगाव : प्रतिनिधी दाम्पत्य घर बंद करुन लग्नाला गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाची दुचाकी चोरुन ते दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि.२२ रोजी कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]

ईच्छा देवी चौकातील दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील ईच्छा देवी चौकात असलेल्या अशोका लिकर गॅलरी या मद्य विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकडसह लाखो रुपयांची दारु चोरुन नेली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघउकीस आली आहे. चोरट्यांनी याठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करीत दुकानातील डीव्हीआर चोरुन नेला. […]

जुन्या समस्या सुटल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहणार !

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, आजचा जास्तीत जास्त वेळ घर, कुटुंब आणि नातेवाईकांसोबत जाईल. सध्याच्या ग्रहस्थिती अनुकूल असल्याने या वेळेचा योग्य वापर करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना किंवा महत्त्वाचं काम करताना काळजीपूर्वक तपासणी करा. फसवणुकीची शक्यता आहे. व्यवसायातील कामकाज आज नियमित राहील. आरोग्य सामान्य राहील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, आज तुमचं सर्जनशील […]

error: Content is protected !!