September 25, 2026 3:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर गोळी झाडून संपविले आयुष्य !

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास या बिल्डरने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरू चिचकर […]

दोन गटात दगडफेक ; नागरिक जखमी ; बीड पुन्हा चर्चेत !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेमुळे सातत्याने चर्चेत येत असतांना आता आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300 तरुणांनी रस्त्यावर एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. तर काहींनी हातात लाकडी दांडे आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. […]

विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी केला अत्याचार !

बुलढाणा : वृत्तसंस्था मलकापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवत हे कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरच्या एका शाळेतील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक […]

सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पहलगाम हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर बॉम्‍बने उडवले !

जम्‍मू काश्मीर : वृत्तसंस्था पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍यात २६ निष्‍पाप लोक मारले गेले. ज्‍यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. जे जम्‍मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशाच्या विविध राज्‍यांमधून पर्यटनासाठी आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्‍ल्‍यात लश्कर-ए-तैयबाच्या ४ दहशतवाद्यांनी २ स्‍थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने ही घटना घडवली होती. जम्‍मू-काश्मीर प्रशासनाने पहलगाम प्रकरणातील सहभागी स्‍थानिक दहशतवादी आदिल शेखचे […]

जून्या वादातून तरुणाला धारदार वस्तूने मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी जून्या वादातून संशयित रिहान मेहमुद शेख (रा. तांबापूरा, मच्छीबाजार) याने दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. २३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तांबापूरातील मच्छीबाजार परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील टिपू सुलतान चौकात साहील शहा सद्दाम शहा (वय १८) हा तरुण […]

बस-टँकरची आमने-सामने धडक ; नऊ प्रवासी जखमी !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील महामार्ग क्रमांक ५४ वरील बाभळेनाग फाट्याजवळ दुपारी बस व टँकर यांच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या आपघातात ९ जण जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा येथून लोणी मार्गे २४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कासोदा बस (एमएच- १४, बीटी १८८१) जात होती. दरम्यान, बाभळेनाग फाट्याजवळ वळण आहे. चालकाने विरुद्ध […]

जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू तर धरणात बुडून बालिकेचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली येथील सज्जनशाह बाबा यांच्या दर्यावर घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत कुटुंबिय गेले होते. त्या परिसरात काही मुली खेळत असतांना तीन जणांचा पाय घसरुन त्या नायगाव धरणाच्या पाण्यात बुडाल्या. नातेवाईकांनी पाण्यात उडी घेत दोन मुलींना वाचवले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा. फातेमा नगर) हीचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना […]

मित्राचा वाढदिवस साजरा करतांना तरुणावर गोळीबार !

जळगाव : प्रतिनिधी रामनवनीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादातून मित्राचा वाढदिवस साजरा करतांना महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २५, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा हुडको) या तरुणावर गोळीबार झाला. ही गुरुवार दि. २४ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मिनाताई ठाकरे मार्केटजवळील सेंट जोसेफ शाळेजवळ घडली. जखमी तरुणाच्या कमरेजवळ बुलेट अडकली असून त्यावर उपचार सुरु आहे. मिळालेल्या […]

आर्थिक बाबींमध्ये सुरू असलेली गतिरोध कमी होणार !

आजचे राशिभविष्य दि.२५ एप्रिल २०२५ मेष राशी कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. खाजगी व्यवसाय करणाऱ्या लोकांना संघर्षानंतर नफा मिळण्याची शक्यता असेल. तुमच्या नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. राजकारणात खोटे आरोप केल्याने तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. विचार न करता कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशी […]

error: Content is protected !!