September 25, 2026 3:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो ; एकनाथ शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही शिक्षण झाले नसले तरी 2022 साली परीक्षा देण्यासाठी मी गुवाहाटीला गेलो होतो, असे ते म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पालघरमध्ये […]

मोठी बातमी : आदिल शाहच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी आदिल शाह यांचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी आदिल शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता आदिल शाहच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घर बांधून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आदिल शाह यांच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. […]

कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा ; प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारला सुनावले !

पुणे : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढला असून मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेत सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. अशातच आता वंचित […]

शासकीय कार्यालय हे सर्वसामान्यांना न्याय देणारे ठिकाण; तुमच्या हातून उत्तम काम व्हावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी “शासकीय कार्यालय हे लोकांना आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना असलेलं ठिकाण असतं. जिथे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्याला निराशा येणार नाही, असे उत्तम काम अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या हातून व्हावं,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उत्तम काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष […]

उन्हाळ्यात या तीन कांजी आहे आरोग्याला फायदेशीर !

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून तापमान वाढले असून यंदाच्या उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या या समस्या, विशेषतः डिहायड्रेशन टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या […]

‘त्या’ गोळीबार प्रकरणी : दोन संशयित अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मेन गेट समोर एका वाढदिवसाच्या पार्टीत गुरुवारी २४ एप्रिल रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]

दोन सख्ख्या भावामध्ये भांडण : एकाने मारला डोक्यात फावडा !

अमळनेर : प्रतिनिधी पैशाची देवाण-घेवाणीच्या भांडणावरून तालुक्यातील जानवे येथे सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बहिरम मंदिराजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव बाबूलाल पाटील व रवींद्र कापडणीस हे बहिरम मंदिराजवळ उभे असताना अचानक दीपक बाबूलाल पाटील त्याठिकाणी लोखंडी फावडे घेऊन आला आणि सुखदेव पाटील यांच्या डोक्यात मारून […]

मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांचा पुढाकार : व्हाट्सअपग्रुपच्या माध्यमातून दररोज घेणार आहारचा आढावा !

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अमृत आहार योजनेच्या अमलबजावणीवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या माध्यमातून थेट नियंत्रण ठेवण्यात येत असून अमृत आहारच्या प्रभावी अमलबजावणीसाठी व्हॉट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून दररोज देण्यात येणाऱ्या आहाराची सचित्र माहिती घेतली जात आहे.त्यासोबतच दररोज दिल्या जाणाऱ्या आहाराचे जिओ टँगिंग असलेले छायाचित्र देखील घेतले […]

प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता वाढणार !

आजचे राशिभविष्य दि.२६ एप्रिल २०२५ मेष राशी आज तुमचे धाडस आणि शौर्य वाढेल. सुरक्षा क्षेत्रात लोकांना लक्षणीय यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक होईल. व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. काही अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. लाडक्या मैत्रीणीची भेट होईल. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले […]

error: Content is protected !!