दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले !

यवतमाळ : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात गुन्हेगारीत चांगलीच वाढत असतांना खून, अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात यवतमाळ शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करत निर्घृण खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने बेदम मारहाण करत जावयाची हत्या करण्यात आली आहे. या […]
राज्यात आता खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले ; कॉंग्रेस नेते चव्हाण संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असतांना महायुती सरकारवर विरोधक टीका करत असतांना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली आहे. एकेकाळी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते. त्याचा बऱ्यापैकी बीमोड झाला. पण आता त्यांची जागा खंडणीखोरांनी घेतली आहे. सध्या राज्यात बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात […]
…कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान ; उपमुख्यमंत्री शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक खळबळजनक प्रतिक्रिया येत असतांना आता पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे केव्हाच पाक किंवा अतिरेक्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे लाखो सैनिकांना […]
महाराष्ट्रदिनी महत्वाची घोषणा : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे […]
पोलीस अधीक्षकांचे आदेश : अखेर ‘एलसीबी’तील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

जळगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे धागेदोरे हे एमआयडीसीतील ड्रग्स पेडलर असलेला अबरार कुरेशीपर्यंत पोहचले होते. त्याचा शोध सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पोलिस दलात कर्तव्य बजावतांना आपण कोणाच्या संपर्कात रहावे याचे भान न ठेवल्याप्रकरणी एलसीबीतील उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश […]
जुन्या वादातून तिघांना जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी जून्या वादातून शरिफ इमान खान (वय ४६, रा. शाहूनगर) यांच्यासह त्यांचा जावई व भावजाईला लाकडी दांडक्यासह दगडविटांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी शाहूनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहून नगरातील पडकी शाळेमागे शरिफ खान हे वास्तव्यास आहे. दि. २८ रोजी […]
व्यावसायिकांनी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

आजचे राशिभविष्य दि.१ मे २०२५ मेष राशी नोकरीत मोठे बदल घडतील. काही व्यावसायिक लोक आपले कार्यक्षेत्र बदलू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. काही समस्या उद्भवतील. पण हिंमत सोडू नका. कायम सकारात्मक विचार करा. वृषभ राशी आज जोडीदारासोबत वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. कुठेतरी बाहेर […]