महत्वाची बातमी : उद्या घोषित होणार बारावीच्या परीक्षेचा निकाल

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवार (दि. 5 मे) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची […]
मला तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी ; दादांच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केल्यानंतर आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. माझ्या आयुष्यात दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती, पण योग्य वेळ निघून गेली. काँग्रेस सोडताना मला थांबवून मुख्यमंत्री करण्याचीही ऑफर मिळाली होती. तरी मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो. सगळ्यांनी इच्छा […]
सिध्दी गणपती मंदिरातून चोरट्यांनी दागिन्यासह रोकड लांबविली !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजाराच्या रकमेसह २२ हजाराचे दागिने चोरीस गेल्याने गावात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, महामार्गावर असलेल्या व मणियार यांनी बांधलेल्या सिध्दी गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजाचे कुलुपासह कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. या वेळी त्यांनी आधी मंदिरातील दानपेटी […]
तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ; चौघांविरोधात गुन्हा दाखल !
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाक येथे वाहनाला धडक देत चौघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाक येथे दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राकेश पाटील हे गावात उभे असताना […]
२ गावठी कट्टे आणि ७ जिवंत काडतूससह दोन तरुण अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी येथील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यात २ तरुणांकडून कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि ७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव ढमाले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तार ऑफिसजवळील एका हॉटेलजवळ पोलीस पथकाने […]
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. ही घटना जामनेर-पहूर रस्त्यावर बुधवार, दि. ३० रोजी रात्री घडली. काशीनाथ दामू पाटील (५२, रा. हिवरे दिगर, ता. जामनेर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते जामनेरहून पहूरकडे येत असताना सोनाळा फाट्यानजीक अज्ञात वाहनाने […]
पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा येथील एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना मिळाल्याने त्यांनी पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन साखरपुडा थांबवला. पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा गावात एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा दि. २ रोजी होत असल्याची खबर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना मिळाली. […]
तरुणासोबत घातला वाद अन धारदार शस्त्राने वार करत संपवल !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हाणामारी, खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच दि.३ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात एका भरीत सेंटरनजीक तरुणासोबत वाद घालून नंतर त्याचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. आकाश पंडित भावसार (३०, रा. आयोध्या नगर) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव […]
एखाद्याच्या चुकीबद्दल राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे काम करा.

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, इच्छित काम पूर्ण झाल्याने मनाला शांती आणि आनंद मिळेल. उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करत रहा. ज्ञानवर्धक आणि मनोरंजक साहित्य वाचण्यात वेळ जाईल. तुम्ही काही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, म्हणून तुमचे काम थोडी काळजी […]