September 25, 2026 12:07 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

तरुणाच्या खून प्रकरणी : चौघांना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अशोक नगर भागात एका २७ वर्षीय तरुणाची शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन मुले असून यासंबंधी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

महायुतीत वाद : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देता येणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था महायुतीच्या मंत्र्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या प्रकरणी आपल्याला वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल, अशी कबुली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या […]

ग्राहकांनो सावधान : बाजारात आले बनावट आंबे !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु असून बाजारात अनेक प्रकारचे आंबे विक्रीस आले आहे तर राज्यातील इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची वर्दळ लहान मोठ्या वस्तू खरेदीसाठी इंदापूरला असते. त्यातच आंब्याचा सीजन असल्यामुळे ग्राहक चवीने आंबा खरेदी करतात. मात्र, इंदापूर पंचायत समितीच्या समोर, राजरोसपणे बनावट आंबे आणून ग्राहकांच्या माती मारले […]

प्रकाश आंबेडकरांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जनतेकडून पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पहलगाममधील हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी अद्याप याबाबत कोणताही कठोर निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर […]

बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच ठरल्या अव्वल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बारावीच्या परीक्षेत मुलीनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 1.49 टक्क्याने घट झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच […]

काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा ; मंत्र्यांचे मोठे वक्तव्य !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढविला आहे. पुण्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. कॉंग्रेसमधून कोणी आले तरी तुमचं विचार अगोदर करणार, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे […]

रिक्षा व मालवाहूची जबर धडक : १३ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

फैजपूर : प्रतिनिधी सावदा येथून भुसावळ येथे खाजगी क्लास साठी जाणाऱ्या प्रवाशी रिक्षा तून जात असताना आमोदा जवळ मालवाहतूक समोर समोर धडक होऊन यात आदिती सोपान खडसे (वय १३) या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर प्रवासी रिक्षातील ओजल संदीप पाटील (वय १३), सार्थ शंतनु सरोदे (वय १३), प्रवासी रिक्षा चालक प्रभाकर ओतारी सह अन्य दोन […]

मालकानेच केला महिलेवर अतिप्रसंग !

पाचोरा : प्रतिनिधी शेतमजुरास रात्रपाळीचे काम सोपवून मालकाने ३१ वर्षीय पीडितेचा पती घरी नसल्याचा गैरफायदा घेत महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात समाधान कैलास पाटील (४५) या शेतकऱ्याकडे महिलेचा पती व महिला शेतमजूर म्हणून काम करीत असताना २७ एप्रिल […]

कर्ज काढून पशुपालन केले उत्तन्न नसल्याने आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी चारा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शेतात गेलेल्या भरत रतन वाघ (३०, रा. बिलवाडी, ता. जळगाव) या पशुपालकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (४ मे) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जाचे ओझे वाढत गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय […]

काही काळापासून सुरू असलेल्या समस्येचे आज समाधान मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.५ मे २०२५ मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येतो आहे. काही काळापासून जवळच्या नात्यांमध्ये सुरू असलेले वाद निवळतील. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी जाणे तुम्हाला अधिक शांतता आणि आराम देईल. घरगुती विषयावर भावंडांमध्ये वाद होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठाच्‍या मध्यस्थीमुळे नातेसंबंध गोड होतील. कोणतीही योजना […]

error: Content is protected !!