September 24, 2026 4:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी : गृहमंत्री शहांनी दिले सैनिकांना आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देश दिले. शाह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सतत संपर्कात आहेत. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित […]

मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्याना आवाहन : निवडणुकीच्या तयारीला लागा !

नगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे.  विधानसभेच्या निवडणुकीत मेरिटमध्ये पास झालो आहोत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मेरिटमध्ये पास होण्यासाठी, भाजप कार्यकर्त्यांना तयारीला लागायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा उभारण्यासाठी पूर्ण शक्तीने कामाला लागा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप […]

मामाच्या मित्राला मोबाईल अॅपद्वारे फसविले !

जळगाव : प्रतिनिधी मामाच्या मित्रासोबत ओळख करुन त्यांच्या मोबाईलच्या अॅपद्वारे परस्पर कर्ज घेतले. त्यातून ५८ हजारांचे दोन महागडे फोन घेत फसवणूक केली. कर्ज घेतलेल्या कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यासाठी कॉल आल्याने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नासीर शेख निसार (वय २०, रा. नाशिक) या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे […]

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा गावात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या चेतन वसंता देवुळकार (वय २२, रा. कुसुंबा) या संशयिताच्या एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात खळबळ उडाली होती. कुसुंबा गावात एक तरूण गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत […]

विवाहितेने स्वतःच्या बालकाला घेवून प्रियकरासोबत आयुष्य संपविले !

पाचोरा : प्रतिनिधी सोशल मीडियावर प्रेम संबंध जुळलेल्या बारामती येथील विवाहित महिलेने  येथील विवाहित तरुणासोबत स्वतःच्या बालकासह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ५ मे रोजी रात्री घडली. राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे (२५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा चार वर्षाचा मुलगा सारंग ठाकरे अशी […]

भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानात घुसून ८० पेक्षा अधिक दहशतवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे चालवण्यात आलेले तिन्ही दलांचे हे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारतीय भूमीवरून पार पाडण्यात आले. भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा […]

प्रवास करताना आरोग्यविषयक नियमांचे पालन करा.

मेष राशी विरोधकांच्या नकारात्मक वागण्यापासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी नफा होईल. जवळपासच्या सहलींना जाण्याची शक्यता असेल. शत्रू पक्ष कराराचा प्रस्ताव देऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात असलेल्या वस्तू राहतील. व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. वृषभ राशी आज व्यवसायात वेळेवर काम करा. चांगल्या उत्पन्नाचे संकेत आहेत. आर्थिक बाजू सुधारेल. आधी अडकलेले पैसे मिळतील. […]

error: Content is protected !!