September 30, 2026 3:25 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी : राज्य अलर्ट मोडवर  : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एयर स्ट्राइक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी रात्री उशिरा भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ला केला. यात पुंछ येथे 15 नागरिकमृत्युमुखी पडले तर अनेक […]

पाचोरा : शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी शेतमजुरीसाठी गुरुवारी सकाळी गेलेल्या अंतुर्ली बुद्रुक येथील पदमसिंह भगवान पाटील (वय २१) व पुनगाव येथील रवींद्र परभत कोळी (वय १४) या दोघांचा शेततळ्यात पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे दोन कुटुंबांसह परिसरावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील पदमसिंह […]

error: Content is protected !!