मोठी बातमी : दोन्ही देशांनी गोळीबार थांबवला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी (सीजफायर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रात सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. आज शनिवार (दि. 10) सायंकाळी 5 वाजतापासून ही शस्त्रसंधी लागू झाली आहे. परराष्ट्र […]
युद्धाबाबत नागरिकांना दिला माजी मंत्री भुजबळांनी सल्ला !

नाशिक : वृत्तसंस्था भारत-पाकमधील युद्धसदृश्य स्थितीत प्रत्येक नागरिकही जबाबदारीने वागून यात आपले योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भारत-पाक युद्धात सर्वसामान्य जनता आपल्या कर्तव्यावर हजर राहून आपली उत्पादकता वाढवून आपले योगदान देऊ शकते, असे ते म्हणाले. पाकिस्तानी अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला केला. त्यात […]
बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते ; शरद पवार !

पुणे : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण असतांना दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते, अशी प्रतिक्रिया पवारांनी […]
मोठी बातमी : चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामसाठी हेली सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उत्तराखंड सरकारने राज्यात विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा संस्था पूर्णपणे […]
देशातील ८ राज्यातील ३८ विमानतळ बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर आता आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार)पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा समावेश आहे गुरुवारी दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द करण्यात आली. पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतूक विभागाने एक अॅडव्हायझरी […]
वृद्धाने बँकेतून पैसे काढले अन भररस्त्यावर संशयितांनी मारहाण करत लुटले !
भुसावळ : प्रतिनिधी बँकेतून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून बसलेल्या संशयिताने रमजान शहा बुढन शहा (वय ७७, रा. मुस्लिम कॉलनी) यांच्यावर हल्ला करीत त्यांच्याजवळील रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भुसावळ शहरातील कृष्णलीला हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मुस्लिम कॉलनीत राहणारे रमजान शहा […]
रात्री शतपावली करणे भोवले : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतांना आता रात्री शतपावलीसाठी गेलेला तरुण रस्ता ओलांडत असतांना त्याला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये ईश्वर बबन पाटील (वय ३४, रा. गेंदालाल मिल) याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. ७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिलजवळील जैन मंदिराजवळ […]
कामाच्या क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार !

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, घरातील ज्येष्ठांची सेवा केल्याने तुमचे नशीब उजळेल. राजकीय संबंधांमुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आजचा दिवस विशेषतः महिलांसाठी शुभ आहे. त्यांची कौशल्ये व प्रतिभा त्यांना उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतील. मात्र, भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा त्रास होऊ देऊ नका. काही वैयक्तिक संबंध आर्थिक व्यवहारांमुळे बिघडू शकतात. व्यवसाय क्षेत्रात कागदपत्रांशी संबंधित कामात पूर्ण […]